Uday Bhise Patil

Uday Bhise Patil तुमचं एक Follow म्हणजे केवळ संख्या वाढवणं नाही…
तर समाजाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना मिळणारं बळ आहे!

(1)

"सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच मराठा आरक्षण लढ्यातील आमच्या बीड जिल्ह्यातील मुलुख मैदानी तोफ आमच्या बघीन...
13/08/2026

"सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच मराठा आरक्षण लढ्यातील आमच्या बीड जिल्ह्यातील मुलुख मैदानी तोफ आमच्या बघीन कुंदाताई काळे (ताईसाहेब)यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!"
आपणास आई तुळजाभवानी माता दिर्घायुष्य देवी हिच प्रार्थना..!

13/08/2026

पब्लिकच्या एका वाक्याने सभेत हास्याची लाट…
“सदावर्तेंवर बोला!” 😄

13/08/2026

😂🤣बाहुबली’तील कालकेया म्हणून जरांगे पाटलांची नक्कल? बावनकुळेंच्या वक्तव्यावर संताप! पाहा viral video

13/08/2026

अलोट जनसागर मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कायम सोबत पाहायला मिळतो..

13/08/2026

एका गोठ्यात ED खाली पडेल!” 😱 नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले? पाहा पूर्ण व्हिडिओ!

जात प्रमाण पत्र रद्द झाले किंवा काही शंका असेल तर त्याबाबत आता अपील करता येणार.  राज्यसरकार कडून  अपील प्राधिकारन स्थापन...
12/08/2026

जात प्रमाण पत्र रद्द झाले किंवा काही शंका असेल तर त्याबाबत आता अपील करता येणार. राज्यसरकार कडून अपील प्राधिकारन स्थापन... आधी अपील साठी हायकोर्टात जावे लागत होते...
आता अपील प्राधिकारन निर्णय घेणार.. राज्यसरकारचे आभार .. 🙏🏻
एक एक निर्णय असा लागला जातो भावांनो.. आणी काही बोलतात कशाला उपोषण आणी आंदोलन...
आणी हा निर्णय सर्व आरक्षित प्रवर्ग साठी लागू आहे.. केवळ एक प्रवर्गाला नाही तर सर्व प्रवर्गातील बांधवाना फायदा होणार आहे..🙏🏻
जय शिवराय

काही क्षण आयुष्यात येतात आणि निघून जातात… पण काही क्षण मनात कायमचे घर करून राहतात.आज दीप अमावस्येच्या दीपा मावशीच्या निम...
12/08/2026

काही क्षण आयुष्यात येतात आणि निघून जातात… पण काही क्षण मनात कायमचे घर करून राहतात.
आज दीप अमावस्येच्या दीपा मावशीच्या निमित्ताने आईच्या हातून अभंग आणि माझे औक्षण झाले. हा क्षण आमच्यासाठी केवळ एक परंपरा नव्हती, तर आईच्या मायेचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा अनमोल स्पर्श होता.
औक्षणाच्या त्या क्षणी जाणवलं आपली माणसं, त्यांचं प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद हीच आयुष्यातली खरी श्रीमंती आहे.
दीप मावशीच्या आईने दिलेला हा स्नेह आणि आशीर्वाद आम्ही दोघेही मनापासून जपून ठेवू.
काही नाती शब्दांत व्यक्त करता येत नाहीत… ती फक्त मनापासून अनुभवावी लागतात. 🙏

प्रामाणिकपणाची ओळखमनोज जरांगे पाटील यांच्याकडे ना सत्तेचा मोह, ना पदाची हाव... आहे ती फक्त आपल्या समाजासाठी काहीतरी करण्...
12/08/2026

प्रामाणिकपणाची ओळख
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ना सत्तेचा मोह, ना पदाची हाव... आहे ती फक्त आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द ! चेहऱ्यावर साधेपणा, बोलण्यात स्पष्टपणा आणि भूमिकेत ठामपणा हीच त्यांच्या प्रामाणिकपणाची खरी ओळख.
स्वतःसाठी नाही, तर समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला हा माणूस म्हणूनच लाखो लोकांच्या मनात घर करून आहे. “पद मिळवण्यासाठी नाही, तर हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष!"

पूर्ण आरक्षणाशिवाय माघार नाही ! |मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ठाम भूमिकेत !“पूर्ण आ...
12/08/2026

पूर्ण आरक्षणाशिवाय माघार नाही ! |
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ठाम भूमिकेत !
“पूर्ण आरक्षणाशिवाय माघार नाही; २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण!” अशी घोषणा करत त्यांनी सरकारसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
हक्काच्या मागणीसाठी संघर्षाची वाट कितीही कठीण असली, तरी मागे हसायचं नाही...
एकच मागणी – पूर्ण आरक्षण !
एकच आवाज - मराठा समाजाचा !
जय भवानी ! जय शिवराय !

Address

Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uday Bhise Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share