
31/08/2023
श्रावण मास पवित्र रुद्रपुजा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. सर्वासाठी मोफत. इच्छुकांसाठी संकल्पाची सोय.
🌈 *द आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार माण आणि वैदिक धर्म संस्थान प्रस्तुत* 🌈
🪷 *श्रावणमास सामुहिक रुद्रपूजा* 🪷
_श्रावण महिन्याचे औचित्य साधून आपण सामूहिक रुद्र पूजेचे आयोजन केले आहे. यामध्ये आपण सहभागी होवून मंत्र स्नानात न्हावून जावे._ 🙏🏻
*स्थळ :🛕महादेव मंदिर शिपदरा मार्डी 🛕
⏰ *मंगळवार, दि.5 सप्टेंबर 2023*
🕕 *वेळ: सायंकाळी 6 वाजता*
📜 *संकल्पाचे महत्त्व*: 📜
रुद्र पूजेत श्रद्धापुर्वक संकल्प सोडला तर पूर्ण होतो असे अनुभव आहेत.
एक व्यक्ती साठी Rs 500/- पासून संकल्प चालू आहे ..
📝 *संकल्पासाठीची लिंक* 📝
http://vdst.in/e/41251
🕉️ *रुद्र पूजा म्हणजे काय?*🕉️
रुद्र पूजा ही भारतात अनादी काळापासून चालत आलेली एक दिव्य प्रथा आहे. 'रुद्र' म्हणजे 'शिव - परोपकारी'. या पूजेत व्यक्ती आंतरिक शांती व तृप्तीसाठी संकल्प सोडू शकते.
🔯 *रुद्र पूजा का करतात?*🔯
जग हे उर्जेचा खेळ आहे: नकारात्मक आणि सकारात्मक. रुद्र पूजेने - रोग, नैराश्य आणि दुःखाच्या रूपातील आपल्या,?सभोवतालची संपूर्ण नकारात्मक ऊर्जा शांती, समृद्धी व आनंदात बदलते.
🤗 *आपण आपल्या परिवारासोबत रुद्र पूजेत सामील होवून तेथील सकारात्मक उर्जेचा लाभ घ्यावा