
18/07/2025
आदरणीय कविता ताई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
आपल्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आमच्या शाळेला नेहमीच आधार मिळतो. आपल्या प्रेमळ पाठिंब्याबद्दल आणि काळजीबद्दल मनःपूर्वक आभार. देव आपल्याला सदैव उत्तम आरोग्य, सुख, आणि यश देवो
आदरपूर्वक,
विशाल भावसार
आणि संगीता भावसार
अद्वैत पब्लिक स्कूल & डिझ्नी प्रीस्कूल ग्रुप परिवार, मोशी