Amrutavel

Amrutavel इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगणावरी

11/06/2023
माझे माहेर पंढरी,आहे भीवरेच्या तीरीबाप आणि आई,माझी विठठल रखुमाईमाझे माहेर पंढरी …
28/04/2023

माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी

बाप आणि आई,
माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी …

संत गोरोबा काका पुण्यतिथी चैत्र कृष्ण त्रयोदशी"तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो  काम"संत न...
18/04/2023

संत गोरोबा काका पुण्यतिथी

चैत्र कृष्ण त्रयोदशी

"तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम"

संत नामदेव तथा ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन थोर संत गोरोबा काका यांनी आपल्या तेरढोकी या गावात संत नामदेवांच्या उपस्थितीत चैत्र कृष्ण त्रयोदशी सन १३१७ रोजी समाधी घेतली.

संत गोरोबा काका यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

Credit - .07


कामदा एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!_🚩🙏🏻🙇🏻 .Cr:
01/04/2023

कामदा एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!_🚩🙏🏻🙇🏻
.
Cr:

आज गुढीपाडव्या निमित्ताने माउलींच्या समाधीवर महागणपती श्री रांजणगाव गणपती बाप्पा ची चंदन उटी साकारण्यात आली 🙏🏻🙏🏻Repost  ...
24/03/2023

आज गुढीपाडव्या निमित्ताने माउलींच्या समाधीवर महागणपती श्री रांजणगाव गणपती बाप्पा ची चंदन उटी साकारण्यात आली 🙏🏻🙏🏻
Repost

शरण शरण एकनाथा। पायी माथा ठेवीला।नका पाहू गुण दोष। झालो दास पायांचा॥ संत एकनाथ महाराजांना विनम्र अभिवादन...!   #नाथषष्ठी...
13/03/2023

शरण शरण एकनाथा। पायी माथा ठेवीला।
नका पाहू गुण दोष। झालो दास पायांचा॥

संत एकनाथ महाराजांना विनम्र अभिवादन...!

#नाथषष्ठी

तुका म्हणे तोची संत |सोसी जगाचे आघात ||तुकाराम बीजजगद्गुरु संतश्रेष्ठ श्री.तुकाराम महाराज बीज दिनी...त्यांच्या पावन स्मृ...
09/03/2023

तुका म्हणे तोची संत |
सोसी जगाचे आघात ||
तुकाराम बीज

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री.तुकाराम महाराज बीज दिनी...
त्यांच्या पावन स्मृतीस शतश: प्रणाम !

#तुकारामबीज

श्री विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
27/02/2023

श्री विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

मागतो मी पांडुरंगाफक्त एक दान,मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञानमिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान🚩 अशाच अध्यात्...
21/02/2023

मागतो मी पांडुरंगा
फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान

🚩 अशाच अध्यात्मिक पोस्टसाठी फॉलो करा



Like ! Comments! 𝐒𝐡𝐚𝐫𝐞🤗

रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणीअशाच अध्यात्मिक पोस्टसाठी फॉलो करा                                                        ...
19/02/2023

रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी
अशाच अध्यात्मिक पोस्टसाठी फॉलो करा



#

Address

Alandi Devachi
Alandi
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrutavel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share