Chitraakshare - चित्राक्षरे

Chitraakshare - चित्राक्षरे चित्राक्षरे म्हणजे कलावंताने रसिकां?

जागतिक व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!!           ...
23/01/2023

जागतिक व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!!

राहुल गांधींच्या यात्रेला टी आर पी मिळत नाही आणि त्यांना कोणी पुसत नाही म्हणून स्वातंत्र्यवीरांबद्दल त्यांनी बोलणं हे मी...
19/11/2022

राहुल गांधींच्या यात्रेला टी आर पी मिळत नाही आणि त्यांना कोणी पुसत नाही म्हणून स्वातंत्र्यवीरांबद्दल त्यांनी बोलणं हे मी समजू शकतो. आणि सावरकरांच्या माफीनाम्यांचं म्हणाल तर "होय" ते सत्य आहे आणि तात्यारावांनी स्वतः त्याबद्दल लिहिलंय. पण ते माफीनामे जर तुम्हाला खटकत असतील तर छत्रपतींनी मिर्झा राजाशी केलेला तह...

आपल्याला व आपल्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!                                                 ...
22/10/2022

आपल्याला व आपल्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

कोरोना तर आपल्यातून गेला पण  कोविडकाळातल्या चांगल्या-वाईट आठवणी  कायम आपल्यात राहतील...अनुजाने “मी महाराष्ट्र बोलतोय...!...
19/10/2022

कोरोना तर आपल्यातून गेला पण कोविडकाळातल्या चांगल्या-वाईट आठवणी कायम आपल्यात राहतील...अनुजाने “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” ह्या उपक्रमात सहभागी होऊन कवितेतून मांडलेली ही 2020ची गोष्ट , तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही जर अशा छान कविता लिहीत असाल, चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन, अभिनय, पाककला अशा कलांची आवड असणारी व्यक्ती असाल तर तुम्ही ही “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” मध्ये सहभागी व्हा आणि आपली कला आपले विचार मांडा...
सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती हा मेसेज करा...

व्हाट्सअप्प क्र. -
+91 9284084291
कविता - अनुजा सोमनाथ कंद
मु.पो. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे

विजयादशमीच्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा...!!!
05/10/2022

विजयादशमीच्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा...!!!

हे रामायण आहे की मारवेलची सिरीज ? रामायण जर युरोपमध्ये घडलं असतं तरी ते असं नसतं. निदान ती पात्रं भारतातली तरी वाटली पाह...
04/10/2022

हे रामायण आहे की मारवेलची सिरीज ? रामायण जर युरोपमध्ये घडलं असतं तरी ते असं नसतं. निदान ती पात्रं भारतातली तरी वाटली पाहिजेत. तुम्ही हनुमान दाखवताय तर तो हनुमानासारखा वाटला पाहिजे पण इथे हुबेहूब किंग काँग ! श्रीराम-रावण युद्ध आहे की इंफिनिटी वॉर ? किष्किंधाला मग तुम्ही प्लॅनेट ऑफ एप्स केलंच असेल.
काही वर्षांपूर्वी एम एफ हुसेन यांनी हिंदू देवी देवतांची पैंटिंग्ज केली, त्याना काहीतरी टायटल्स दिली. तर त्यांना देश सोडून जावं लागलं(मी कोणाचं समर्थन करत नाहीये). आज हे लोक जे करतायत...

समर्थ रामदास : कंट्रोवरशीअल संत ऑफ महाराष्ट्रा – भाग १।। समर्थाचीया सेवका वक्र पाहे । असा सर्व भुमंडळी कोण आहे । अशा समर...
28/08/2022

समर्थ रामदास : कंट्रोवरशीअल संत ऑफ महाराष्ट्रा – भाग १

।। समर्थाचीया सेवका वक्र पाहे । असा सर्व भुमंडळी कोण आहे ।
अशा समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी असलेल्या मंदिरातील पुरातन राम लक्ष्मण सीता हनुमान भरत यांच्या मूर्ती चोरीला गेल्या. सेवकावर नाही तर प्रत्यक्ष समर्थावरच धन्यावरच त्या रघुवीरावरच चोरट्यांची वक्रदृष्टी पडावी ? ही बातमी कळली आणि मन अस्वस्थ झालं. नाना तऱ्हेचे विचार मनात आले... त्यातला एक म्हणजे गेल्या अनेख वर्षांपासून खऱ्या इतिहासाला तिलांजली देऊन जातीचा इतिहास लिहीणाऱ्या थोर इतिहासकारांनी समर्थांच्या नावावर पात्रता नसताना केली जाणारी चिखलफेक.

15/08/2022

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

05/08/2022

गणपती बाप्पा मोरया म्हंटलं की अंगात एक उत्साह संचारतो... गणपती जवळ आले की धूप करपुराचा सुवास आठवतो, मोदकांची सुरेख चव जिभेवर येते... चंदन आणि पंचामृताच्या सूनगंधाची आठवण होते... आणि डोळ्यांसमोर येऊ लागते गणपती बाप्पाची गोड गोंडस मूर्ती...आता लवकरच आपल्या ह्या गणपती बाप्पाचं आगमन होणारे, आणि आपण सगळेच खूप आतुरतेने बाप्पाच्या येण्याची वाट पाहतोय... आज आपण पाहणार आणि ऐकणार आहोत सकळ गणांचा आणि कलांचा अधिपती असलेल्या आपल्या ह्याच लाडक्या गणपती बाप्पाच्या रेखीव मूर्ती तयार करणाऱ्या कलात्मक हातांचं मनोगत.

Colourbugs तुमच्यासाठी घेऊन आलंय "इकोफ्रेंडली गणेशमूर्ती"
"निसर्गाला दुखावून गणपती बाप्पा कसा खुश होईल ?"

त्यामुळे सर्वांनी "इकोफ्रेंडली गणेशमूर्तीच" घरी आणा आणि निसर्गाचा आणि बाप्पाचा दोघांचाही आशीर्वाद घ्या...!!!

Colourbug's ecofriendly Ganesha घरी आणण्यासाठी खालील नंबरवर कॉल करा... धन्यवाद...!!!

9284097128
प्रितम थोरात
(Colourbugs)
Location - पुणे

।। गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।।

संजय राऊत मुलाखत घेताना..."
02/08/2022

संजय राऊत मुलाखत घेताना..."

01/08/2022

छत्रपती संभाजी महाराज हे नाव कानावर पडलं की डोळ्यासमोर येतो तो असीम शिवतेजाने ओतप्रोत भरलेला स्वातंत्र्यसूर्य ! सिंहाचा छावा ! धर्मवीर !ज्या शिवतेज स्वातंत्र्यसूर्याच्या बलिदानाने संताजी, धनाजी आणि ताराराणींसारख्या असंख्य स्वातंत्र्यज्योती पेटल्या आणि औरंगजेबाची आणि त्याच्या मुघलसाम्राज्याची राखरांगोळी केली त्या छत्रपती संभाजी महाराजांचा ह्या चिमुकल्या ताराऊने, कृष्णाईने गायलेला पोवाडा... ग दि मांच्या शब्दात सांगावं तर ज्योतीने तेजाची गायलेली आरती, तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा...
नाव - कु. कृष्णाई सुहास फोंडके
वय- ६वर्षे
पत्ता - साईधाम को सोसायटी रुम नं -सी - 21 वीर सावरकर नगर यशोधन नगर बस स्टाप जवळ, ठाणे
आणि तुम्ही ही जर असं काही करत असाल, छान कविता लिहीत असाल, चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन, अभिनय, पाककला अशा कलांची आवड असणारी व्यक्ती असाल तर तुम्ही ही “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” मध्ये सहभागी व्हा आणि आपली कला आपले विचार मांडा...
सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती हा मेसेज करा...

व्हाट्सअप्प क्र. -
+91 9284084291

कधी कधी...- दिशा कदम
31/07/2022

कधी कधी...
- दिशा कदम

"सेंटर फ्रेश खाईये जुबान पे लगाम लगाइये...!!!"
30/07/2022

"सेंटर फ्रेश खाईये जुबान पे लगाम लगाइये...!!!"

योगेशने(युगने) “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” ह्या उपक्रमात सहभागी होऊन लिहिलेली  प्रेमातली वास्तविकता दाखवणारी ही कविता, ...
24/07/2022

योगेशने(युगने) “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” ह्या उपक्रमात सहभागी होऊन लिहिलेली प्रेमातली वास्तविकता दाखवणारी ही कविता, तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही जर अशा छान कविता लिहीत असाल, चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन, अभिनय, पाककला अशा कलांची आवड असणारी व्यक्ती असाल तर तुम्ही ही “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” मध्ये सहभागी व्हा आणि आपली कला आपले विचार मांडा...
सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती हा मेसेज करा...

व्हाट्सअप्प क्र. -
+91 9284084291
कविता - युग क्षिरसागर
पुणे, महाराष्ट्र
https://chitraakshare.com/?p=593

सौ. करुणा यांनी “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” ह्या उपक्रमात सहभागी होऊन लिहिलेली  ही सुंदर कविता, तुम्हाला कशी वाटली हे क...
19/07/2022

सौ. करुणा यांनी “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” ह्या उपक्रमात सहभागी होऊन लिहिलेली ही सुंदर कविता, तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही जर अशा छान कविता लिहीत असाल, चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन, अभिनय, पाककला अशा कलांची आवड असणारी व्यक्ती असाल तर तुम्ही ही “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” मध्ये सहभागी व्हा आणि आपली कला आपले विचार मांडा...
सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती हा मेसेज करा...

व्हाट्सअप्प क्र. -
+91 9284084291
कविता - सौ. करुणा सुखदेव कंद
कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे

किरणने “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” ह्या उपक्रमात सहभागी होऊन लिहिलेली शेतकऱ्याची व्यथा  मांडणारी ही सुंदर कविता, तुम्हा...
16/07/2022

किरणने “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” ह्या उपक्रमात सहभागी होऊन लिहिलेली शेतकऱ्याची व्यथा मांडणारी ही सुंदर कविता, तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही जर अशा छान कविता लिहीत असाल, चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन, अभिनय, पाककला अशा कलांची आवड असणारी व्यक्ती असाल तर तुम्ही ही “मी महाराष्ट्र बोलतोय...!!!” मध्ये सहभागी व्हा आणि आपली कला आपले विचार मांडा...
सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती हा मेसेज करा...

व्हाट्सअप्प क्र. -
+91 9284084291
कविता - किरण थोरात
वाळकी दौंड, जि. पुणे

Address

Alibágh

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919284084291

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chitraakshare - चित्राक्षरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chitraakshare - चित्राक्षरे:

Share