18/04/2023
सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेते राजेश देशपांडे यांची
निवासी कला कार्यशाळा
उन्हाळ्याची सुट्टी आली की प्रत्येकाला उत्सुकता असते ह्या सुट्टीत काहीतरी नवीन शिकायचं. सुट्टी आली की वेगवेगळी शिबिरे ही आलीच, प्रत्येकाच्या मनाचे वेगळेच गुंते आणि त्याच प्रमाणे प्रत्येकाच्या मनाला आपली वाटणारी एक कला. तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही येतोय तुमच्या मनाला अगदी मनापासून शिकू वाटणारी शिकवणी घेऊन ते ही तब्बल ७२ तास ३ दिवस निवासी कार्यशाळेत अश्या व्यक्ती सोबत ज्यांनी आजवर अनेक कलाकारांना घडवल आणि व्यासपीठ दिलं.तुमच्यात दडलेल्या अभिनय कलेला उत्स्पूर्त वाव देण्यासाठी आजच संपर्क करा.
ठिकाण : अलिबाग
२८,२९ व ३० एप्रिल.
संपर्क. ९८५००९७१०३/९६३७५३०८४६