Nishad Marketing & Promotions

Nishad Marketing & Promotions Nishad marketing and promotions is an advertising agency brimming with ideas which stretch and magni

16/02/2024

दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता तयार रहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान पराक्रमाची नाट्य अनुभूती साठी “ प्रदीप ढवळ प्रस्तुत, महानाट्य "शिवबा"

15/02/2024

दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता साक्षिदार होऊया अस्सल मराठमोळ्या लोककलांच्या अविष्काराचे “रत्नकांत जगताप प्रस्तुत, महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी” मध्ये

14/02/2024

उद्या दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता साक्षिदार होऊया अस्सल मराठमोळ्या लोककलांच्या अविष्काराचे “रत्नकांत जगताप प्रस्तुत, महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी” मध्ये

14/02/2024

दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता “नंदेश उपम प्रस्तुत, महाराष्ट्राची संस्कृती” मध्ये संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती अवतरणार एकाच रंगमंचावर

13/02/2024

उद्या दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता “नंदेश उपम प्रस्तुत, महाराष्ट्राची संस्कृती” मध्ये संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती अवतरणार एकाच रंगमंचावर

13/02/2024

दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता अनुभवूया मराठी लोककलेचा अमुलाग्र नजराणा “अशोक हांडे प्रस्तुत, मराठी बाणा”

13/02/2024

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन आयोजित
"रायगड महासंस्कृती महोत्सव २०२४" "वसा रायगडचा, शिवशंभूच्या स्मृतींचा"

संपूर्ण ५ दिवस चालणार्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल

दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता होणार हिंदी मराठी गीतांचा अनमोल नजराणा “अवधुत गुप्ते संगीत रजनी”

दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता अनुभवूया मराठी लोककलेचा अमुलाग्र नजराणा “अशोक हांडे प्रस्तुत, मराठी बाणा”

दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता “नंदेश उपम प्रस्तुत, महाराष्ट्राची संस्कृती” मध्ये संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती अवतरणार एकाच रंगमंचावर

दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता साक्षिदार होऊया अस्सल मराठमोळ्या लोककलांच्या अविष्काराचे “रत्नकांत जगताप प्रस्तुत, महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी” मध्ये

दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता तयार रहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान पराक्रमाची नाट्य अनुभूती साठी “ प्रदीप ढवळ प्रस्तुत, महानाट्य "शिवबा"

या सोबतच १२ फेब्रु. ते १६ फेब्रु. हे पाचही दिवस सायं ४ ते १० या वेळेत
पेण येथील कलाकार निर्मित श्री गणेश प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, शिवदुर्ग आणि साहित्य प्रदर्शन, स्थानिक बचत गटांनी तयार केलेले पदार्थ दालन, बचत गट उत्पादन दालन.

ह्या सांस्कृतिक महोत्सवाचा भाग बनण्यासाठी आणि अनुभूती घेण्यासाठी नक्की या !

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन आयोजित
"रायगड महासंस्कृती महोत्सव २०२४" "वसा रायगडचा, शिवशंभूच्या स्मृतींचा"

दिनांक १२ फेब्रुवारी ते दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ | सायं ४ ते १० या वेळेत

#रायगडमहोत्सव #महाराष्ट्रसंस्कृती #मराठीकला #सांस्कृतिकमहोत्सव #शिवबा #मराठीबाणा #लोकसंस्कृती #रायगड #महाराष्ट्र #मराठीकला, #सांस्कृतिकमहोत्सव

12/02/2024

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन आयोजित
"रायगड महासंस्कृती महोत्सव २०२४" "वसा रायगडचा, शिवशंभूच्या स्मृतींचा"

संपूर्ण ५ दिवस चालणार्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल

दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ७ वाजता होणार हिंदी मराठी गीतांचा अनमोल नजराणा “अवधुत गुप्ते संगीत रजनी”

#रायगडमहोत्सव #महाराष्ट्रसंस्कृती #मराठीकला #सांस्कृतिकमहोत्सव #शिवबा #मराठीबाणा #लोकसंस्कृती #रायगड #महाराष्ट्र #मराठीकला, #सांस्कृतिकमहोत्सव

Address

Alibag
402201

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nishad Marketing & Promotions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nishad Marketing & Promotions:

Share