14/06/2018
आपल्या नगर शहराची गायन या श्रेत्रात आख्या देशा मध्ये अतिशय नाव कमवल व आपल्या अहमदनगर शहराच नाव संपुर्न देशा मध्ये गाजवल... आशी 👉😊सा _रे _ग _म विजेती..
☺कु _ अंजली गायकवाड
आज (माय ) या फिल्म चे प्रमोशन करताना..
Vishal Awari ( Director of photography )
Ramkrushn pingle ( Director Of माय फिल्म )
Yuvi Chattar ( Actor's )