shopping stream with Dipika

shopping stream with Dipika I will provide information about trend vedio,shopping,travel,online product review,food on this page.

30/07/2025

बापरे बापरे..
घरात किचन मध्ये साध झुरळ दिसलं तर आरडा ओरडा सुरू होतो आणि या आज्जी बघा......
नाव: शकुंतला लहू सुतार वय वर्षे 70 राहणार सुतारवाडी कासारआंबोली मुळशी
❤️🫡🫣

12/06/2025

एअर इंडिया विमानाने दुर्दैवाने अहमदाबाद विमानतळावर झालेल्या अपघात.
राज्य पोलिस नियंत्रण कक्षाची पुष्टी. गुजरातच्या अहमदाबादमध्ये 242 प्रवाश्यांसह एअर इंडियाचे विमान कोसळले आहे.
अधिक तपशील प्रतीक्षा करीत आहेत.
2025 अतिशय वाईट जातं आहे 😭😭😭

12/06/2024

Let's talk about periods ❤️👸🏻🌹🌈🩸

18/04/2024

त्या रामाला आहे मान..

राम एक विचार आहे आणि तोच इस्पॅलिअर च्या विद्यार्थ्यांनी सचिन जोशी यांनी लिहिलेल्या शब्दांमध्ये श्री काळाराम मंदिर संस्थानच्या उत्सवात सादर केला.

नादातून या नाद निर्मितो या भजन च्या चालीवर सचिन उषा विलास जोशी यांनी नवीन शब्द लिहून इस्पॅलिअर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्रीराम एक विचार..

23/03/2024

शेवट नक्की बघा..
मुलगी पण मुलगा बनू शकते तुमचा...
तुम्ही विश्वास,प्रेम करून तर बघा ❤️❤️❤️❤️
खूप दिवसांनी कोणता तरी विडिओ खूप भावाला 🥰🥰





14/08/2023

04/08/2023

लोग कितना झूठ बोलते हैं कि साबुदाना बनाते समय कंद को सड़ाया जाता है लाखों कीड़े वहां पर हाई पावर लाइट के कारण गिरता रहता है कहते थे। विधर्मियो द्वारा हमारे व्रत में फलाहार में प्रयोग किए जाने वाले पदार्थों के बारे में कैसे भ्रम फैलाते हैं इस प्रोसेस से पता चलता है l साबू दाना पूर्णतया शुद्ध और सात्विक आहार है कृपया सभी को जागरूक करे

03/08/2023

याला खरच जिवंत जाळला पाहिजे. वेळोवेळी योग्य ती शिक्षा या ह...... भेटली असती तर आज हे कृत्य करण्याआधी प्रत्येकाच्या नराधमाचा जीव घाबरला असता. यांना तर उघड करून झोडल पाहिजे आणि मारलं पाहिजे..... आणि ही गोष्ट कायदा करू शकणार नाही.. कायद्याच्या हातात जरी गोष्ट दिली तर पुन्हा चार अशा घटना होतील तेव्हा शिक्षा भेटेल तर भेटेल.... आपणच अशा नराधमांना सगळ्यांनी मिळून शिक्षा दिली पाहिजे... किती तू निष्पाप जीव नऊ वर्ष म्हणजे काय???? जे लोक म्हणतात ना स्त्रीला तुम्ही असे कपडे घालतात म्हणून हे होतं, तुम्ही असे फिरतात म्हणून हे होतं.. त्यांना जाऊन विचारायला हवं ना ह्या नऊ वर्षाच्या मुलींमध्ये काय बघितलं या हैवानाने? विकृती फक्त विकृती... सोडलं नाही पाहिजे या नराधमाला...😭😭😭😭😭

03/08/2023

For information 🤔😊 आपल्याला फक्त काडी लावायची,किंवा पेटवायची माहिती आहे....पण ती बनते कशी ते पहा.एवढी मशिनरी, एवढी प्रोसेस ,पण काडेपेटी मिळते एक किंवा दोन रुपयाला.. भारी आहे

31/07/2023

अनोळख्या ठिकाणी फोटो काढण्याचे धाडस करु नका. वरील व्हिडीओ बघा मग समजेल काय ते.👆👆👆Avoid photography craze

Address

Dist. Jalgoan Tal. Amalner
Amalner
425401

Alerts

Be the first to know and let us send you an email when shopping stream with Dipika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share