PCA NSS

PCA NSS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PCA NSS, Media, Amalner.

03/10/2018

⚘NOT ME BUT YOU ⚘

प्रताप महाविद्यालय - स्वच्छता पंधरवडा अभियान 1 आॅगस्ट ते 15 आॅगस्ट 2018अमलनेर येथील प्रताप महाविध्यालायाच्या रा. स. यो. ...
13/08/2018

प्रताप महाविद्यालय - स्वच्छता पंधरवडा अभियान 1 आॅगस्ट ते 15 आॅगस्ट 2018

अमलनेर येथील प्रताप महाविध्यालायाच्या रा. स. यो. या विभागाच्या वतीने स्वछता पंधरवडा या उपक्रमा अंतर्गत स्वच्छ परीसरा साठी श्रमदान व वृक्षारोपण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ प्रा जोति एक राणे व उपप्राचार्य एल. एल. मोमाया यांच्या तर्फे करण्यात आले महाविद्यालय तसेच रेल्वेस्टेशन च्या आवारात स्वछता हा उपक्रम दिनांक 12 आॅगस्ट स्वच्छता राबविन्यात आली यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे नाटक व रॅली तसेच महाविद्यालयातील या उपक्रमात सहभाग नोदविलले विद्यार्थी यांच्या तर्फे पथनाट्ये सदारिकरण, रॅली, जन जागृति पर कार्यक्रम, प्लास्टिक बंदी या विषयावर संदर्भातील जन जागृति दाखविण्यात आली तसेच महाविद्यालयात व रेल्वेस्टेशन परीसरात वृक्ष रोपन देखील करण्यात आले हे सर्व उपक्रम यशस्विपणे राबविताना प्रताप महाविद्यालयाचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. ज्योती एस. राणे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले हा उपक्रम राबविताना यांचे विषेश सहकार्य लाभले तसेच महाविद्यालयाचे नोडल उपप्राचार्य एल. एल. मोमाय यांचेही सहकार्य लाभले.
या सर्व कार्यक्रमाचे यशस्वीरित्या संपन्न झाल्या बद्दल रा.स.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. निलेश पवार, प्रा. अवित पाटील, प्रा. वृशाली वाकडे यांनी सर्वांचे विशेष आभार प्रकट केले
💐💐💐💐💐💐

🌻राष्ट्रीय सेवा योजना 🌻प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी महा...
11/08/2018

🌻राष्ट्रीय सेवा योजना 🌻
प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयाचा परीसरात'स्वच्छता करन्यात आली आवर्जून उपस्थित होत्या.तसेच रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी मा.डाॅ.प्रा.निलेश पवार, प्रा.अवित पाटील,विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात हजर होते.तसेच रा.से.यो. माजी विद्यार्थी तुषार पाटील होते.
💐रा.से.यो💐
कार्यक्रम अधिकारी
प्रा.डाॅ.एन.एस.पवार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏

11/07/2018

Address

Amalner
425401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PCA NSS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category