VS News

VS News बीड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय, जलद आणि विश्वसनीय न्यूज नेटवर्क

12/03/2025

11/03/2025
आपले मतदान केंद्र जाणून घ्या!मतदान करायचंय? बूथ माहिती नाही?काळजी करू नका! सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आवश्यक माहिती...
19/11/2024

आपले मतदान केंद्र जाणून घ्या!

मतदान करायचंय? बूथ माहिती नाही?

काळजी करू नका! सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि जाणून घ्या तुमचे मतदान केंद्र..

https://electoralsearch.eci.gov.in/

12/11/2024

- केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, आ. पंकजाताई मुंडे साहेब यांची आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा, अंबाजोगाई.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांची मुलाखत..केज विधानसभा मतदार संघात झालेली विकासकामे, प्रलंबित का...
26/10/2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांची मुलाखत..

केज विधानसभा मतदार संघात झालेली विकासकामे, प्रलंबित कामे आणि भविष्यातील विकासाचा आराखडा यांवर आमदार नमिता मुंदडा यांच्यासोबत सविस्तर बातचीत..

निवडणुकीत कसा करणार विरोधकांचा मुकाबला? कोणते आहेत महत्वाचे मुद्दे? काय आहेत विरोधकांचे आरोप? अविरत प्रचंड जनसंपर्क आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर आ. मुंदडा निवडणूकीत पुन्हा बाजी मारणार का?

या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ आ. मुंदडा यांच्याकडून..

मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://youtu.be/tGLw0iXo_9A

★ विवेक सिंधु न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका.

केज विधानसभा मतदार संघात झालेली विकासकामे, प्रलंबित कामे आणि भविष्यातील विकासाचा आराखडा, व्हिजन यांवर आमदार नमि....

आ. नमिता मुंदडा यांची सविस्तर मुलाखत आज शनिवार, दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता विवेक सिंधु न्यूज युट्यूब चॅनल...
26/10/2024

आ. नमिता मुंदडा यांची सविस्तर मुलाखत आज शनिवार, दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता विवेक सिंधु न्यूज युट्यूब चॅनलवर पाहण्यास विसरू नका.. तुमच्या आमच्या मनातील सर्व प्रश्नांना आ. मुंदडा यांनी दिलेली मनमोकळी आणि सविस्तर उत्तरे आणि केज मतदार संघाच्या विकासाबाबत त्यांचे व्हिजन जाणून घ्या.

आ. नमिता मुंदडा यांची सविस्तर मुलाखत आज शनिवार, दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता पाहण्यास विसरू नका.. तुमच्...

16/10/2024

- सिनेगायक उत्कर्ष शिंदे

कोजागिरी पौर्णिमा निमित्त संगीत मैफल

आयोजक : समस्त व्यापारी असोसिएशन, अंबाजोगाई.

16/10/2024

- सिनेगायक उत्कर्ष शिंदे

कोजागिरी पौर्णिमा निमित्त संगीत मैफल, अंबाजोगाई

15/10/2024

- निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची घोषणा होणार..

12/10/2024

- आ. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, भगवान भक्तीगड

12/10/2024

- मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा, स्थळ - नारायण गड

pawar

11/07/2024

- मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील मराठा आरक्षण जनजागृती भव्य शांतता रॅली व जनसंवाद सभा..

Address

43/44, Nagar Parishad Commercial Complex
Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when VS News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VS News:

Share