Mayuresh jadhav

Mayuresh jadhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mayuresh jadhav, News & Media Website, Ambarnath.

28/02/2022

ओम नमः शिवाय

04/11/2021

उल्हासनगरात भरवस्तीत फटाक्यांची होलसेल दुकानं

रस्त्यावरील गर्दीमुळे फायर ब्रिगेड पोहोचणं कठीण

आग लागल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती

फायर एनओसी नसतानाही अनेक दुकानं सुरू

उल्हासनगर महापालिकेचं गंभीर गोष्टीकडे होतंय दुर्लक्ष

22/10/2021

यंदा उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा दिवाळी बोनस

कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच वातावरण

22/10/2021

अंबरनाथमध्ये अनधिकृत गाळ्यांवर पालिकेची कारवाई

कोहोजगाव परिसरातले ८ ते १० गाळे जमीनदोस्त

कारवाईत भेदभाव होत असल्याचा आरोप करत स्थानिकांचा रोष

22/10/2021

अंबरनाथच्या एमआयडीसी रस्त्यावर धुळीच साम्राज्य

दुचाकी,चारचाकी वाहनांना समोरून मागून येणारी वाहने दिसत नाही

एमआयडीसीतील कामगारांना होतोय त्रास

22/10/2021

अंबरनाथसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारा!

काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांची मागणी

नालिंबी टेकडीवर प्रकल्प उभारण्याची मागणी

14/10/2021

उल्हासनगर मध्ये भरदिवसा वृद्ध महिलेला लुटले

54 हजार रुपये हिसकावून चोरट्याने काढला होता पळ

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी एक तासात केले

चोरट्यानी गजाआड ,मुद्देमाल ही केला हस्तगत

12/10/2021

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत गॅस गळती

आर के केमिकल्स कंपनीत गळती झाल्याची माहिती

गॅस गळतीचा त्रास झाल्यानं १२ जणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात केलं दाखल

अंबरनाथच्या डेंटल कॉलेज कोव्हीड सेंटरमधील धक्कादायक घटना साबुदाण्याच्या खिचडीत आढळला किडा....!
01/08/2021

अंबरनाथच्या डेंटल कॉलेज कोव्हीड सेंटरमधील धक्कादायक घटना साबुदाण्याच्या खिचडीत आढळला किडा....!

​ ​ ​ आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...👉🏻 Website - https://loksh...

Address

Ambarnath
421501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mayuresh jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share