Metro News

Metro News A New Genration Marathi News Web Portal

25/08/2026

अंबरनाथमध्ये NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद!
महिलांना ५०% तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत ST प्रवास !
नगरसेवक स्वप्निल बागुल तर्फे ‘वन नेशन,वन कार्ड’ शिबिराची संकल्पना!

25/08/2026

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी बबन वडापावचा मोठा निर्णय!
आर्थिक नुकसान पत्करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य!
बबन वडापाव सेंटरचा सकारात्मक निर्णय!

25/08/2026

खड्डेमय रस्त्याने घेतला बळी; आदिवासी ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू!
पावसात चिखल, खड्डे आणि जीवघेणा रस्ता; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप!
रस्त्यासाठी वारंवार मागणी करूनही दखल नाही; अखेर ग्रामस्थांमध्ये संताप!

25/08/2026

भरधाव इकोची धडक; ११ वर्षीय आर्याचा मृत्यू!
शाळेतून घरी जाताना काळाचा घाला!
कुंडलजजवळ भीषण अपघात; चिमुरडीचा दुर्दैवी अंत!

25/08/2026

मंदिरात स्पेशल दर्शनावरून वाद!
आमदाराच्या मुलीने महिला पोलिसाला मारली थप्पड!
महिला पोलिसानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर!

25/08/2026

कोंढाणा लेणी कर्जत !

24/08/2026

कुत्र्याला बॅटने मारणाऱ्या इसमावर पोलिसात गुन्हा दाखल!
गुन्हा दाखल केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांचा कौतुक!
उल्हासनगरमधील प्राणी प्रेमीने मानले पोलिसांचे आभार !

24/08/2026

कुत्र्याला खाऊ का घालतो म्हणत टोळक्यांचा आजोबाला मारहाण !
शिवाजीनगर पोलिसात तिघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद !
अंबरनाथ पूर्व लोकनगरी कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री 9 ची घटना !

24/08/2026

शिवसेना नगरसेवकाची गाडी चोरांनी फोडून ऐवज केले लंपास !
अंबरनाथ MIDC तील सुप्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली घटना !
नगरसेवक स्वप्नील बागुल हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर संतापले!

24/08/2026

वाढदिवसानिमित्त मा. नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी अंबरनाथच्या
शिवमंदिरात महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले!
सुख, समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी देवाकडे केली प्रार्थना!

Address

Ambarnath
421501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metro News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share