मराठी पाककला - Marathi Recipes

मराठी पाककला - Marathi Recipes पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपूर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food, Marathi Cuisine) म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, vegetarian) व सामिष (मांसाहारी, non-vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात.

महाराष्ट्रात(Maharashtrian Recipes) सुद्धा कोकण, देश, विदर्भ,

मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच - पाककृती (स्वाती खंदारे)खमंग, कुरकुरीत न्याहारी मोठ्यांसोबतच बालगोपाळांना सुद्धा आवडेल असा...
29/08/2024

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच - पाककृती (स्वाती खंदारे)
खमंग, कुरकुरीत न्याहारी मोठ्यांसोबतच बालगोपाळांना सुद्धा आवडेल असा पदार्थ.
#पाककला #मराठीमाती

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविचची पाककृती - खमंग, कुरकुरीत न्याहारी मोठ्यांसोबतच बालगोपाळांना सुद्धा आवडेल असा पदा....

रव्याचे लाडू - पाककृती (स्वाती खंदारे)सणासुदीला खासकरुन दिवाळीमध्ये केले जाणारे गोड रव्याचे लाडू [Ravyache Ladoo Recipe]...
19/07/2024

रव्याचे लाडू - पाककृती (स्वाती खंदारे)
सणासुदीला खासकरुन दिवाळीमध्ये केले जाणारे गोड रव्याचे लाडू [Ravyache Ladoo Recipe].
https://www.marathimati.com/2008/01/ravyache-ladoo-recipe.html

#मराठीमाती #पाककला

रव्याचे लाडू (पाककला) - सणासुदीला खासकरुन दिवाळीमध्ये केले जाणारे गोड रव्याचे लाडू [Ravyache Ladoo Recipe].

मधल्या वेळेचे पदार्थ(Snacks Recipes) मधल्या वेळेच्या पदार्थांच्या पाककृती (मधल्या वेळेच्या पदार्थांची नावे)https://www.m...
11/07/2024

मधल्या वेळेचे पदार्थ
(Snacks Recipes) मधल्या वेळेच्या पदार्थांच्या पाककृती (मधल्या वेळेच्या पदार्थांची नावे)
https://www.marathimati.com/p/snacks-recipes.html

#मराठीमाती #पाककला

मधल्या वेळेचे पदार्थ - मधल्या वेळेच्या पदार्थांच्या पाककृती [Snacks Recipes].

गाजर कबाब (पाककृती)थंडीच्या दिवसात बनवता येणारा चटपटीत असणारा पदार्थ गाजर कबाब [Gajar Kabab Recipe].https://www.marathim...
27/01/2024

गाजर कबाब (पाककृती)
थंडीच्या दिवसात बनवता येणारा चटपटीत असणारा पदार्थ गाजर कबाब [Gajar Kabab Recipe].
https://www.marathimati.com/2023/12/gajar-kabab-recipe.html

#मराठीमाती #पाककला

गाजर कबाब (पाककृती) - थंडीच्या दिवसात बनवता येणारा चटपटीत असणारा पदार्थ गाजर कबाब [Gajar Kabab Recipe].

टोमॅटोचे सांबार (पाककृती)वरण, आमटीचा कंटाळा आला तर बनवा पौष्टिक, सोपे, झटपट, चटपटीत टोमॅटोचे सांबार [Tomato Sambar, Reci...
15/12/2023

टोमॅटोचे सांबार (पाककृती)
वरण, आमटीचा कंटाळा आला तर बनवा पौष्टिक, सोपे, झटपट, चटपटीत टोमॅटोचे सांबार [Tomato Sambar, Recipe].
https://www.marathimati.com/2023/12/tomato-sambar-recipe.html

#मराठीमाती #पाककला

टोमॅटोचे सांबार (पाककृती) - वरण, आमटीचा कंटाळा आला तर बनवा पौष्टिक, सोपे, झटपट, चटपटीत टोमॅटोचे सांबार [Tomato Sambar, Recipe].

मिक्स व्हेज फ्रँकी (पाककृती)झटपट होणारा आणि खासकरून मुलांना आवडणारा, शाळेत डब्याला देण्यासाठी मिक्स व्हेज फ्रँकी.https:/...
10/07/2023

मिक्स व्हेज फ्रँकी (पाककृती)
झटपट होणारा आणि खासकरून मुलांना आवडणारा, शाळेत डब्याला देण्यासाठी मिक्स व्हेज फ्रँकी.
https://www.marathimati.com/2022/07/mix-veg-fankie-recipe.html

#मराठीमाती #पाककला

मिक्स व्हेज फ्रँकी, पाककृती - [Mix Veg Fankie, Recipe] झटपट होणारा आणि खासकरून मुलांना आवडणारा, शाळेत डब्याला देण्यासाठी मिक्स व.....

नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा (पाककृती)पावसाळ्याच्या दिवसात खाता येणारा झणझणीत पदार्थ नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा.https://...
04/02/2023

नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा (पाककृती)
पावसाळ्याच्या दिवसात खाता येणारा झणझणीत पदार्थ नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा.
https://www.marathimati.com/2022/07/nagpur-special-patwadi-rassa-recipe.html

#मराठीमाती #पाककला

नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा, पाककृती - [Nagpur Special Patwadi Rassa, Recipe] पावसाळ्यात झणझणीत खावा वाटणारा पदार्थ नागपुरी स्टाईल पाटवड...

तिळाची बर्फी (पाककृती)मकरसंक्रांत या सणाला तीळाचे विशेष महत्व असल्याने तिळ गुळ म्हणून तिळाची बर्फी करू शकतो.https://www....
14/01/2023

तिळाची बर्फी (पाककृती)
मकरसंक्रांत या सणाला तीळाचे विशेष महत्व असल्याने तिळ गुळ म्हणून तिळाची बर्फी करू शकतो.
https://www.marathimati.com/2008/01/tilachi-barfi-recipe.html

#मराठीमाती #पाककला #मकरसंक्रांत #संक्रांत

तिळाची बर्फी, पाककला - [Tilachi Barfi, Recipe] मकरसंक्रांत या सणाला तीळाचे विशेष महत्व असल्याने तिळ गुळ म्हणून तिळाची बर्फी करू .....

साधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवासाधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवा बनविण्याची पाककृती व्हिडिओसह.https://www.ma...
13/12/2022

साधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवा
साधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवा बनविण्याची पाककृती व्हिडिओसह.
https://www.marathimati.com/2022/02/gajar-halwa-recipe.html

#मराठीमाती #पाककला

गाजरचा हलवा - साधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवा बनविण्याची पाककृती व्हिडिओसह (Gajar Halwa recipe).

ज्वारीचे धपाटे (पाककृती)खुशखुशीत, चटपटीत आणि टिकाऊ ज्वारीचे धपाटेhttps://www.marathimati.com/2008/01/jwariche-dhapate-re...
11/11/2022

ज्वारीचे धपाटे (पाककृती)
खुशखुशीत, चटपटीत आणि टिकाऊ ज्वारीचे धपाटे
https://www.marathimati.com/2008/01/jwariche-dhapate-recipe.html

#मराठीमाती #पाककला

ज्वारीचे धपाटे (पाककृती) - ज्वारीचे धपाटे न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाता येतील आणि टिकाऊ असल्यामुळे प्रवासालाह...

अंडा बिर्याणी (पाककृती)अंड्याची खमंग बिर्याणी अत्यंत सोपी सहज होणारी अंडा बिर्याणीhttps://www.marathimati.com/2020/10/an...
02/11/2022

अंडा बिर्याणी (पाककृती)
अंड्याची खमंग बिर्याणी अत्यंत सोपी सहज होणारी अंडा बिर्याणी
https://www.marathimati.com/2020/10/anda-biryani-recipe.html

#मराठीमाती #पाककला

अंडा बिर्याणी, पाककृती - [Anda Biryani, Recipe] अंड्याची खमंग बिर्याणी अत्यंत सोपी सहज होणारी अंडा बिर्याणीची पाककृती.

Address

Ambegaon

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919326052552

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी पाककला - Marathi Recipes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठी पाककला - Marathi Recipes:

Share