Vidarbha Janhit

Vidarbha Janhit Vidarbha Janhit newspaper

22/10/2024
अमरावती :- विजय जल्लोष ....खासदार बळवंत वानखडे सोबत यशोमती ताई ठाकूर
04/06/2024

अमरावती :- विजय जल्लोष ....खासदार बळवंत वानखडे सोबत यशोमती ताई ठाकूर

04/06/2024

पहिली फेरी
श्रीमती नवनित राणा ( भारतीय जनता पाटी) : 22795
श्री. बळवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) : 26117
श्री. दिनेश बूब (प्रहार जनशक्ती पार्टी) : 5490
श्री. आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) :971
दुसरी फेरी
श्रीमती नवनित राणा ( भारतीय जनता पाटी) : 52943
श्री. बळवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) : 51428
श्री. दिनेश बूब (प्रहार जनशक्ती पार्टी) : 9782
श्री. आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) : 1580

26/04/2024

अमरावती-नावे गहाळ असल्याच्या तक्रारी, याद्यांमध्ये मृतकांची नावे तशीच असून हयात असलेल्या अनेकांची नावे मात्र गहाळ झालेली आहे. त्यामुळे मतदारांचा रोष प्रशासनावर दिसून आला...

11/04/2024

बडनेरा की सभा मे किसने किसको थप्पड मारा

04/04/2024

अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (4 एप्रिल) मोठा दिलासा दिला. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याचा मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. अमरावतीमध्ये राणा यांच्यासाठी महायुतीची सभा सुरू असतानाच हा निकाल आला आहे. अशात त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून आजच अर्ज दाखल करणार आहेत.

03/04/2024
01/04/2024

अभिनेता गोविंदा उमेदवार नव्हे, शिवसेनेचा स्टार प्रचारक, विदर्भ गाजविणार....

Address

Amravati

Telephone

+917721869670

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidarbha Janhit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vidarbha Janhit:

Share