अमरावती सिटी न्यूज

अमरावती सिटी न्यूज हम किसी भी तरह की खबर को
कवर करने के लिये हमेशा तैयार है
वह चाहे कोई भी प्रकार की हो.
दे धडक बे धडक

इस चैनल में निष्पक्ष पत्रकारिता को आधार में रखकर ही न्यूज़ दिखाई जाती है किसी राजनीतिक पार्टी का इसमें कोई समर्थन नहीं किया जाता निष्पक्ष पत्रकारिता को जिंदा रखने के लिए सब्सक्राइब और फॉलो करें और बैल आइकन को प्रेस करें खबर वही जो सही लेटेस्ट न्यूज़ फॉर डेली अपडेट के लिए यूट्यूब पर सब्सक्राइब और फेस बुक पर फॉलो करें आपके अपने चैनल अमरावती सिटी न्यूज को । For Business / Sponsorship Contact

Us : [email protected] Personal Problem such as Amravati City News Videos or any other issue/talk also contact us here : [email protected] Note :- The Constitution of India provides the right of freedom, given in articles 19, 20, 21 and 22, with the view of guaranteeing individual rights that were considered vital by the framers of the constitution. � In many videos, photos and video clips are taken in standard/Symbolical (For Example Only) form, for you to explain the news more clearly, if this is suitable for you then watch our video otherwise don't watch. By ~ Amravati City News Team मुख्य संपादक~ Harish Mohan Rathi � 7447282946 � 9136350707 Thank you �

 #अमरावती:  सरन्यायाधीश न्यायमूर्ती  #भूषण_गवई यांच्या हस्ते अमरावती जिल्हा न्यायालयातील  ायब्ररीचे उद्घाटन आज करण्यात आ...
26/07/2025

#अमरावती:
सरन्यायाधीश न्यायमूर्ती #भूषण_गवई यांच्या हस्ते अमरावती जिल्हा न्यायालयातील ायब्ररीचे उद्घाटन आज करण्यात आले.

यावेळी न्यायमूर्ती विजय आचलिया, न्यायमूर्ती अनिल किलोर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालयीन अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती #भूषण_गवई यांनी न्यायालयातील इ लायब्ररी कक्षाचे फीत कापून उद्घाटन केले.

त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूमची पाहणी केली. तसेच संगणकावर ई लायब्ररीची पाहणी केली.


 #अमरावती:  सरन्यायाधीश न्यायमूर्ती  #भूषण_गवई यांच्या हस्ते अमरावती जिल्हा न्यायालयातील  ायब्ररीचे उद्घाटन आज करण्यात आ...
26/07/2025

#अमरावती:
सरन्यायाधीश न्यायमूर्ती #भूषण_गवई यांच्या हस्ते अमरावती जिल्हा न्यायालयातील ायब्ररीचे उद्घाटन आज करण्यात आले.

यावेळी न्यायमूर्ती विजय आचलिया, न्यायमूर्ती अनिल किलोर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालयीन अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती #भूषण_गवई यांनी न्यायालयातील इ लायब्ररी कक्षाचे फीत कापून उद्घाटन केले.

त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूमची पाहणी केली. तसेच संगणकावर ई लायब्ररीची पाहणी केली.


26/07/2025

छत्रपती संभाजी नगर कुठे आहे माहिती नाही याला

#संभाजी_नगर #औरंगाबाद

26/07/2025

भातकुलीत दारूच्या नशेत रुग्णालयात गोंधळ – डॉक्टरची कॉलर पकडून शिवीगाळ; आरोपीला अटक

26/07/2025

खुर्ची कोणतीही असो, ती देशातील नागरिकांची सेवेसाठी मिळालीये_ भूषण गवई #अमरावती

 #अमरावती:  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती  #भूषण_गवई यांनी दारापूर येथे आज त्यांचे वडील रा.सु.उ...
25/07/2025

#अमरावती: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती #भूषण_गवई यांनी दारापूर येथे आज त्यांचे वडील रा.सु.उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दारापूर येथे डॉ. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार Balwant Wankhade, सरन्यायाधीश न्या. #भूषण_गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, संस्थेच्या अध्यक्ष कीर्ती गवई अर्जून, तेजस्विनी गवई, संस्थेचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई, तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय दारापूरचे प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, धरम गवई आदी यावेळी उपस्थित होते.

दारापुर फाटा येथे उभारल्या जाणाऱ्या दारापूर गावाचे प्रवेशद्वार श्री. दादासाहेब गवई यांच्या स्मृतिव्दाराच्या बांधकामाचे भूमिपूजन सरन्यायाधीश न्यायमूर्ती #गवई यांचे हस्ते यावेळी करण्यात आले.


25/07/2025

आता घरातही सुरक्षित नाही! चेन स्नॅचिंगचा थरकाप | पोलीस कुठे आहेत?

भारत सरकार ने बड़ा फैसला लेते हुए उल्लू, ALTT, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स और अन्य स्ट्रीमिंग ऐप्स पर प्रतिबंध लगा दिया है. स...
25/07/2025

भारत सरकार ने बड़ा फैसला लेते हुए उल्लू, ALTT, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स और अन्य स्ट्रीमिंग ऐप्स पर प्रतिबंध लगा दिया है. सरकार ने ये फैसला अश्लील और सेक्सुअल कॉन्टेंट के खिलाफ नीति के तहत लिया है.

AMRAVATI CITY NEWS

25/07/2025

सावधान! स्वतंत्रता दिवस और रक्षाबंधन के नाम पर झूठी स्कीम्स का जाल फैलाया जा रहा है सोशल मीडिया पर

25/07/2025

भावनाओं पर बुलडोज़र? – तेलंगाना में मंदिर तोड़ने का विरोध कर रहीं बीजेपी नेता अरेस्ट

हैदराबाद, तेलंगाना | मंदिर पर बुलडोज़र एक्शन को लेकर विरोध कर रहीं बीजेपी नेता माधवी लता को हिरासत में लिया गया. भाजपा नेता माधवी लता ने कहा, "राज्य सरकार ने एक मंदिर को ध्वस्त कर दिया और लोगों की भावनाओं को ठेस पहुँचाई। वे मुझे चुपचाप विरोध करने नहीं दे रहे हैं... मंदिर सरकारी ज़मीन पर बना था... उन्होंने कल देर रात मंदिर को ध्वस्त कर दिया..."

24/07/2025

पोटासाठी लढणाऱ्यांचा हुंकार – भुकेपोटी आंदोलन, मनपावर युवा स्वाभिमानचा धडक मोर्चा! हॉकर्सना न्याय देणार कोण?

#अमरावती

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती  #भूषण_गवई यांचे आज सायंकाळी ४ वाजता बेलोरा येथील  #अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावे...
24/07/2025

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती #भूषण_गवई यांचे आज सायंकाळी ४ वाजता बेलोरा येथील #अमरावती विमानतळ येथे आगमन झाले.

यावेळी खासदार , आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीषक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपस्थित होते. त्यानंतर सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.


Address

Amravati

Website

https://twitter.com/AmrvatiCityNews?t=nszoDK-swgG74Dm4nIK3RQ&s=08

Alerts

Be the first to know and let us send you an email when अमरावती सिटी न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अमरावती सिटी न्यूज:

Share