
23/05/2025
दि. २३/०५/२०२५ शुक्रवार
आजचे रेस्क्यू वेळ ०७:०५am :- #घोणस/परड 's-viper-snake
प्रकृती उत्तम
सर्प कुळ:- ( )
स्थळ:- अक्षय कनोजिया यांच्या घरी केवले प्लॉट, हनुमान नगर अमरावती, अमरावती
बचाव प्रक्रियेत सहभाग:- संदीप वानखडे आणि अवि प्रकाशराव येते ( सदस्य:- #यंग_स्नेक_फ्रेंड_सोसाइटी )
सोडण्यात आले वेळ ०७:३६ am :- जवळील क्षेत्र
सोडतांनी उपस्तिथ:- संदीप वानखडे ( सदस्य:- #यंग_स्नेक_फ्रेंड_सोसाइटी )