𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗟𝗶𝘃𝗲

  • Home
  • India
  • Amravati
  • 𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗟𝗶𝘃𝗲

𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗟𝗶𝘃𝗲 -महाराष्ट्राचा डिजिटल आवाज
-सत्य, वेग आणि विश्वासार्हता
-स्थानिक ते जागतिक बातम्यांपर्यंत पोहोच

द महाराष्ट्र लाईव्ह हे सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहचणारं एक माध्यम आहे ( या माध्यमाला पत्रकार क्षेत्रातील विद्यार्थी वर्ग पत्रकारितेची थोडी माहिती असणारे नवखे लोकं जुडू शकतात त्या साठी पेज वर संपर्क करू शकता..!

13/12/2025

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अधिवेशनात पोहचले, काय म्हणाले?

राकेश ओला अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त
13/12/2025

राकेश ओला अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त

शिराळा गावात घरफोडीचा दरोडा; एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
13/12/2025

शिराळा गावात घरफोडीचा दरोडा; एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिराळा गावात घरफोडीचा धक्क.....

11/12/2025

देशाच संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी खा. बळवंत वानखडेंनी उपस्थित केला महत्वाचा मुद्दा

10/12/2025

मोकाट कुत्री प्राणीमित्रांच्या घरी सोडा; आ. महेश लांडगेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा | MLA Mahesh Landage | The Maharashtra Live | Nagpur | Pune | Breaking News

10/12/2025

वंदे मातरम विषयावर खा. महुआ मोईत्रांच जबरदस्त भाषण

10/12/2025

आ. शरद सोनवणे अधिवेशनात बिबट्याच्या वेशात आले

10/12/2025

PWD मध्ये भ्रष्टाचार, मनसे नेते संदीप देशपांडेंनी थेट व्हीडीओच दाखवला...

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना फोटो चर्चेत आलांय
10/12/2025

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना फोटो चर्चेत आलांय

10/12/2025

दिलखुलास अजितदादा

10/12/2025

जग खूप पुढे जातंय!
आता कटींगसाठी चक्क मशीन बनवण्यात आली आहे. यामध्ये फक्त डोकं ठेवायचं आणि अवघ्या काही सेकंदांत हवा तसा हेअरकट तयार!
सगळ्यात भारी म्हणजे अंगावर केस राहण्याचा प्रश्नच नाही. अगदी क्लीन आणि परफेक्ट कट मिळतो.
(टीप- सदर व्हीडीओ एआय जनरेटेड असल्याचे सांगीतले जात आहे, सदर व्हीडीओ खरा असल्याची पुष्टी द महाराष्ट्र लाईव्ह करत नाही)

10/12/2025

अकोट जि अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आरुष पटेल या ग्रेडर कडून ट्रॉली मागे 5000रू कमिशन मागितल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. कृषी उत्पन्न बाजार समिती हा दलालांचा अड्डा बनत चाललाय. शेतकऱ्यांच्या जीवावर स्वतःची घर भरणारी ही दलाली थांबली पाहिजे- आ. अमोल मिटकरी

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when 𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗟𝗶𝘃𝗲 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share