pravin r raut

pravin r raut Successful people change the world by their decisions and unsuccessful people change their decisions by fearing the world.

सिर्फ नोकरी पे निर्भय ना रहे रीक्स लो जिन्दगी आसान बनेंगी
12/05/2025

सिर्फ नोकरी पे निर्भय ना रहे रीक्स लो जिन्दगी आसान बनेंगी

तंदुरुस्त आणि निरोगी राहाएकूणच आरोग्यासाठी तंदुरुस्त आणि निरोगी राहणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण ...
20/04/2025

तंदुरुस्त आणि निरोगी राहा

एकूणच आरोग्यासाठी तंदुरुस्त आणि निरोगी राहणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असलेला संतुलित आहार राखणे महत्वाचे आहे. नियमित व्यायाम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे...

सकाळी उपाशी पोटी वेगाने चालावे की हळू? वजन कमी करण्यासाठी नेमके कसे चालणे फायदेशीर?Effective walking routine for weight ...
10/04/2025

सकाळी उपाशी पोटी वेगाने चालावे की हळू? वजन कमी करण्यासाठी नेमके कसे चालणे फायदेशीर?
Effective walking routine for weight loss : अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी सकाळी नियमित चालतात. पण, तुम्ही हळू चालता की वेगाने चालता हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का सकाळी हळू चालणे अधिक फायदेशीर ठरू शकते.t : चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे, त्यामुळे अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी सकाळी नियमित चालतात. पण, तुम्ही हळू चालता की वेगाने चालता हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का सकाळी हळू चालणे अधिक फायदेशीर ठरू शकते. लेखक हॅबिट कोच आणि कंटेंट क्रिएटर अश्दिन डॉक्टर हे राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये याविषयी सांगतात.

सकाळी उपाशी पोटी हळू चालल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि स्नायू ग्लायकोजेन वापरण्यास सुरुवात करते, त्यानंतर तुमच्या स्नायूमध्ये साठवलेली साखर तुमच्या रक्तात वापरण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते, असे अश्दिन डॉक्टर सांगतात.
ते पुढे सांगतात, “सकाळी चालताना व्हिटॅमिन डी मिळते. शरीराला रक्तातील साखरेच्या प्रक्रियेबाबत संवेदनशील बनवते, जेणेकरून रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यास किंवा घटल्यास शरीर लगेच प्रतिक्रिया देते, ज्यामुळे रक्तातील साखरेची योग्य पातळी राखली जाते. या एका सवयीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी हा एक सर्वात महत्त्वाचा फायदा मानला जातो.”

23/04/2024
14 एप्रिलभारतरत्न डॉ.बाबासाहेब आबिडकरयांच्या १३३ व्या जयंती सोहळ्या निमित्त सवींनाशुभेच्छा..! 🌹🌹🌹🌹🌹
14/04/2024

14 एप्रिल
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबिडकर

यांच्या १३३ व्या जयंती सोहळ्या निमित्त सवींना

शुभेच्छा..! 🌹🌹🌹🌹🌹

Address

Amravati

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when pravin r raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to pravin r raut:

Share