Piyu.routine

Piyu.routine Marathi relatable reels
Beauty | Skin| Real life ❤️
Follow for more content

21/04/2026

Summer मध्ये open pores ने त्रास होतोय? Try करा हा cucumber toner 💚

हा video SAVE करा आणि try करून बघा 💖
अजून अशा simple hacks साठी FOLLOW करा
आणि comment मध्ये सांगा – तुमची biggest skin problem काय आहे?

Use करण्याआधी patch test नक्की करा ✔️
कारण प्रत्येकाची skin वेगळी असते.

21/04/2026

“Summer मध्ये open pores ने त्रास होतोय? Try करा हा cucumber toner 💚

Summer आला की pores खूप जास्त visible वाटायला लागतात 😓
पण एक गोष्ट लक्षात ठेवा — pores completely disappear होत नाहीत, ते फक्त minimise होतात ✔️

उन्हाळ्यात heat + sweat + oil मुळे pores अजून open दिसतात
आणि त्यातून pimples, blackheads सुरू होतात 💔

पण expensive products घेण्याची गरज नाही 💸
Try this simple homemade Cucumber Toner 💚

🥒 Process:
1 काकडी grate / crush करा
➡️ juice filter करा
➡️ add करा:

✔️ 1 Vitamin E capsule

Mix करा आणि toner ready 😍

💡 How to use:
Fridge मध्ये ठेवा ❄️
Cotton ने दिवसातून 2 वेळा apply करा

✨ Results:
✔️ pores minimise
✔️ oil control
✔️ fresh glowing skin

हा reel SAVE करा आणि 7 days try करून बघा 💖
FOLLOW करा अजून अशा easy skincare hacks साठी
Comment करा – तुमची skin type काय आहे? 👇

⚠️ Important Note:
कोणताही home remedy use करण्याआधी patch test करा 💚
Skin sensitive असेल तर lemon add करू नका
आणि irritation वाटली तर लगेच use बंद करा ✔️

homemaderemedies cucumbertoner skincaretips marathireels beautyhacks indianskincare reelitfeelit

18/04/2026

📞 Maxion Cooler साठी आत्ताच call करा 9284208648
किंवा dealer बनायचं असेल तर DM करा!”

13/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 💙

11/04/2026

जर तुमचे पण केस खराब झाले आहेत आणि अजिबात shine नाहीये… तर ही remedy नक्की try करा ✨

11/04/2026

My haircare routine | Flaxseed gel for hair ✨

“आजकाल माझे hairs इतके dry झाले होते की… 😩💔
काही केलं तरी softness येत नव्हती…

मग हा simple flaxseed + rice gel try केला… आणि result 😍✨
आता केस झाले silky, smooth आणि healthy 💁‍♀️

महागड्या products पेक्षा हेच best निघालं 💯

जर तुम्हालाही असा result हवा असेल तर
ही remedy try करा
आणि follow करा कारण next video grey hair remedy साठी 🔥

Save करा आणि नंतर नक्की try करा 👇

marathireels viralreels beautyhacks

11/04/2026

“तुम्ही पण reels पाहून कधी काही बनवलंय का? 😅👇
सांगा नक्की… मला एकटीला असं होत नाही ना? 😂”

08/04/2026

Samjhe… 😅

07/04/2026

😂😅…..

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Piyu.routine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share