Vidarbha24News

  • Home
  • Vidarbha24News

Vidarbha24News MSME Reg no : MH03D0001936

http://vidarbha24news.com/?page_id=32355
(233)

http://vidarbha24news.com/AboutUs.aspx

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे. सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे आज प्रत्येक घराघरात संगणक, मोबाईल पोहचलेले आहे. आणि प्रत्येक जन इंटरनेट , सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून जगाशी कनेक्टेड राहणाच्या प्रयत्नात आहे. तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता बदलत चालली आहे. विस्तारत चालली आहे. सोशल मिडीयाच्या प्रसाराने पारंपारिक

पत्रकारितेत बदल होत आहेत

माध्यमांत अलीकडे खूप बदल झाला आहे. प्रिंट मिडिया मधील वर्तमानपत्र हेच माहितीचा एकमेव स्रोत आहे. ही समजूतही आता हळू हळू कमी होत चालली आहे . मिडिया मध्ये नवे तंत्रज्ञान आल्याने सर्वच बाजूने सर्वसामान्यांन वर माहितीचा अक्षरश: प्रहार होतो आहे. विचार करायला संधीही मिळणार इतका माहितीचा ओघ आहे. असे असतानाही ही माध्यमे आजूबाजूच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या घटना मांडताना कुठेतरी अडखळतात,किवा कमी पडतात असेच चित्र आहे. ही वस्तुस्थितीही आहे. प्रत्येक माध्यमांना काही मर्यादा जपाव्या लागतात. काहींसाठी मर्यादा राजकीय आहे, तर काहींसाठी आर्थिक आहेत. विशेषकरून वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्या हे बातम्या, घटना आपल्यापर्यंत पोचविण्याचे मोठे माध्यम आहे. अनेक घटनांत ही माध्यमे तटस्थ राहू शकत नसल्याचे दिसून येते. हा निश्चितच दोषारोप नव्हे. प्रत्येक घटकाला काही अपरिहार्य बाजू असतातच. Vidarbha24News आपल्यापर्यंत पोहचताना नेमक्या याच बाजूचा मुख्यत्वे विचार केला. या माध्यमातून जे इतर माध्यम आपल्याला देवू शकत नाही, ते आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. अर्थात खऱ्या बाजूला धरून. या संकल्पनेत सर्वसामान्य नागरिक, वाचक मध्यवर्ती ठेवण्यात आला आहे.

..सर्वसामाण्याना काय वाटत

...तो काय म्हणतो

...त्यालाही काही म्हणायचे आहे का

....त्यालाही सर्वसामांन्यापर्यंत कुठली गुप्त माहिती पोचवायची आहे का?

आतापर्यंत अबोल राहिलेल्या या नागरिकांच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण सुरू करायची आहे. शहराचा नागरिक स्वत:हून एक जागरूक पत्रकार म्हणून काम करणार आहे. त्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून स्थान देण्यात येणार आहे. खासकरून तरुण युवक,पत्रकारितेचा क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा आम्हाला अधिक सहभाग आवश्यक वाटतो, तर ज्येष्ठांनी आमची मार्गदर्शनाची गरज पूर्ण करावी.

चला तर, Vidarbha24News सोबत विचाराची, विकासाची एक नवीन प्रक्रिया सुरू करू या...............आपल्या सोबतीने.. आपल्या बरोबर....आपल्या खांद्याला खांदा लावून

शेतकरी संपावर जाणारे महाराष्ट्र मधील पहिले ऐतिहासिक गाव पुणतांबा येथे बच्चू भाऊंचे आगमन..
24/07/2025

शेतकरी संपावर जाणारे महाराष्ट्र मधील पहिले ऐतिहासिक गाव पुणतांबा येथे बच्चू भाऊंचे आगमन..

*रेल्वे स्टेशन चौकातील उड्डाणपुलासाठी 250 कोटींची मागणी ; खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन*👇🏻👍🏻
24/07/2025

*रेल्वे स्टेशन चौकातील उड्डाणपुलासाठी 250 कोटींची मागणी ; खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन*👇🏻👍🏻

  अमरावती : रेल्वे स्टेशन चौकातील विविध मार्गांना जोडणारा उड्डाणपूल धोकादायक झाल्याने या ठिकाणी नवीन उड्डाणपूल .....

माऊली आणि तुकोबांची भेट .
24/07/2025

माऊली आणि तुकोबांची भेट .

24/07/2025

अंजनगाव सुर्जी लखाड फाटा येथील चक्काजाम आंदोलन

मा. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज सायंकाळी ४ वाजता बेलोरा येथील अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी खासदा...
24/07/2025

मा. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज सायंकाळी ४ वाजता बेलोरा येथील अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा,विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीषक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपस्थित होते.
त्यानंतर श्री न्यायमूर्ती गवई नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

आज धाराशिव येथे 'प्रहार' संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली धुळे-सोलापूर महामार्गावर 10 किमी ...
24/07/2025

आज धाराशिव येथे 'प्रहार' संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली धुळे-सोलापूर महामार्गावर 10 किमी लांब चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.

24/07/2025

छत्रपती संभाजीनगर :- बच्चू भाऊ कडू यांना पोलिसांनी घेतले ताब्यात....

24/07/2025

*छत्रपती संभाजीनगर :- बच्चू भाऊ कडू यांना घेतले पोलिसांनी ताब्यात....*

24/07/2025

आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदगाव जि.नाशिक येथे चक्का जाम अदोलन करताना ...

24/07/2025

पत्ते खेळून निषेध…
छत्रपती संभाजी नगर .....

*देवगाव चौफुली (नागपूर संभाजीनगर हायवे) ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे चक्काजाम आंदोलनाचे निदर्शने..*
24/07/2025

*देवगाव चौफुली (नागपूर संभाजीनगर हायवे) ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे चक्काजाम आंदोलनाचे निदर्शने..*

24/07/2025

अकोट -अकोला रोडवर देवरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidarbha24News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vidarbha24News:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

विदर्भ २४ न्यूज Vidarbha News , Maharashtra News

विदर्भ २४ न्यूज Vidarbha News , Maharashtra News All India News , Amravati City News , Amravati BULK SMS , Voice Call , Live News Amravati www.vidarbha24news.com

Amravati , Chandur Bazar News , Chandur Relwe News, Tiosa News Morshi News Nagpur News