City News Channel Pune

City News Channel Pune Matoshri Arcade opp. sahkar bhavan, morshi road Amravati (m.s.)

01/10/2025

सिटी न्युज बातमीपत्र 30 सप्टेंबर 2025

30/09/2025

शहर के नवरात्री मंडल से रास गरबा का सिधा प्रसारण

30/09/2025

सिटी न्यूज प्राईम टाईम 8PM 30September 2025

30/09/2025

सिटी न्यूज दुपारच्या बातम्या 4PM 30September 2025

30/09/2025

सिटी न्युज बातमीपत्र 29 सप्टेंबर 2025

30/09/2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

29/09/2025

#आरंभ_ , भक्तिधाम गरबा महोत्सव

29/09/2025

सिटी न्यूज प्राईम टाईम 8PM 29September 2025

29/09/2025

सिटी न्यूज सायंकाळच्या बातम्या 6PM 29September 2025

29/09/2025

नवरात्रीच्या जल्लोषात हॉकर्स युनियनची भगतसिंग जयंतीची धूम
अमरावतीतील शेगाव नाका येथे हॉकर्स युनियनतर्फे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नवरात्रीच्या उत्सवाबरोबरच देशभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला...

29/09/2025

अमरावतीत भारताच्या विजयाचा जल्लोष
अमरावतीतील हमालपुरा येथे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. वीर तानाजी नवदुर्गा मंडळ येथे हमालपुरा मित्र मंडळाच्या वतीने भव्य आतिषबाजी करण्यात आली. एलईडी स्क्रीनवर सामना लाईव्ह पाहत नागरिकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पाहा...

29/09/2025

गाडगे नगरात ३२ लाखांचे सरकारी राशन धान्य जप्त
गाडगे नगरात मोठी कारवाई! जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ८०० क्विंटल तांदूळ, १०० क्विंटल गहू व ज्वारी असा तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. धान्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून आरोपीवर गुन्हा दाखल. अधिक माहितीसाठी पाहा पूर्ण व्हिडिओ..

Address

Matoshri Arcade Morshi Road
Amravati
444601

Telephone

+919370067111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when City News Channel Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to City News Channel Pune:

Share