Suresh Dhas आपला माणूस

Suresh Dhas आपला माणूस 231- आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य नवनिर्वाचित आमदार Suresh Dhas आपला माणूस 👈👍 यांच्या संपर्कात राहण्यासाठी या पेजला लाईक अँड शेअर करा
(4)

माझी लेक माझा अभिमान..!माझी लेक मैथिली हिने आपल्या १७ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळवत उल्ल...
31/10/2025

माझी लेक माझा अभिमान..!

माझी लेक मैथिली हिने आपल्या १७ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

पनवेल (कामोठे) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा आणि निवड चाचणीमध्ये मैथिलीने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आणि आता ती गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

एक वडील म्हणून माझ्यासाठी हा केवळ अभिमानाचा क्षण आहेच, मात्र ही निवड तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि मेहनतीचा सुंदर पुरावा आहे. खेळाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करताना ती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे, ही गोष्ट संपूर्ण परिवारासाठी सन्मानाची आहे.

मैथिलीला मनःपूर्वक शुभेच्छा , तू अशीच खेळाच्या मैदानावर झळकू दे, महाराष्ट्राचं आणि आपल्या सर्वांचं नाव उज्ज्वल कर.!

#माझीलेकमाझाअभिमान #अभिनंदन #शुभेच्छा

 #आण्णा. 💪🔥💯👌 ामाणूस
31/10/2025

#आण्णा. 💪🔥💯👌
ामाणूस

आमदार धस यांच्या प्रयत्नाने 58 कोटींच्या कामांना मंजुरी.💝🔥💯🤩 ामाणूस  #आण्णा                          #बीड
30/10/2025

आमदार धस यांच्या प्रयत्नाने 58 कोटींच्या कामांना मंजुरी.💝🔥💯🤩
ामाणूस #आण्णा #बीड

28/10/2025

तुम्हाला एवढं महत्त्व द्यायला कुणी तयार नाही स्वतःची प्रतिमा उजळून घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये नाव घेऊन बोलावं.
#आण्णा ामाणूस

"सुरेश आण्णा धस : राजकारणाच्या पलीकडचा एक दमदार फलंदाज!"लोकप्रतिनिधी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती केवळ राजकारणाची धावपळ...
28/10/2025

"सुरेश आण्णा धस : राजकारणाच्या पलीकडचा एक दमदार फलंदाज!"

लोकप्रतिनिधी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती केवळ राजकारणाची धावपळ, सभागृहातील चर्चा आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देणारी एक व्यस्त व्यक्ती. पण जेव्हा हाच आमदार हातात बॅट घेतो आणि मैदानात उतरतो, तेव्हा तो केवळ राजकारणी राहत नाही — तो लोकांचा खेळाडू बनतो.

अशाच एका प्रसंगी आमदार सुरेश आण्णा धस यांनी मैदानात उतरून जोरदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मैदानावर उतरताच प्रेक्षकांमध्ये उत्साह उसळला. आण्णांच्या पहिल्याच फटक्याने चेंडू सीमारेषेबाहेर झेपावला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांचा प्रत्येक फटका म्हणजे आत्मविश्वास, जिद्द आणि उत्साहाचा नमुना होता.

आमदार धस हे फक्त राजकारणातच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘खेळाडू वृत्ती’ जोपासतात. मैदानावर बॅट फिरवताना त्यांच्यातील लढवय्या नेता दिसून येतो — जो कधीही मागे हटत नाही. त्यांचा खेळ पाहून तरुणांना प्रेरणा मिळाली, की काम कोणतंही असो — ते मनापासून केल्यास प्रत्येक जण ‘चॅम्पियन’ ठरू शकतो.

खेळ संपला, पण त्या दिवशी आमदार धस यांनी जनतेच्या मनात पुन्हा एकदा स्थान मिळवलं. कारण त्यांनी दाखवून दिलं की ‘खेळाडूपणा’ ही केवळ खेळाची गोष्ट नाही — ती एक वृत्ती आहे, जी नेतृत्वालाही ताकद देते.
ामाणूस #आण्णा

26/10/2025

डॉ संपदा मुंडे यांच्या भाऊ वडील आणि कुटुंबीयांना अण्णांच्या काम करण्याच्या पद्धतीवर असणारा विश्वास बोलून दाखवला 'आण्णा फक्त तुम्हीचं आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता' अण्णांना तुम्ही एखादा विषय हातामध्ये घेतला तर त्यांचा शेवट केल्या शिवाय शांत बसत नाहीत तुमच्यामुळे गोरगरिबांना न्याय मिळतो आम्हाला ही न्याय मिळवून द्यावा.

ामाणूस
#आण्णा

बीडच्या लेकीला न्याय देण्यासाठी बीडकर एकवटले 🫶💝❤️🙏प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा एसाआयटी स्थापन करा - आमदार धस         ...
25/10/2025

बीडच्या लेकीला न्याय देण्यासाठी बीडकर एकवटले 🫶💝❤️🙏
प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा एसाआयटी स्थापन करा - आमदार धस

ामाणूस #सुरेशधस

25/10/2025

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदाताई मुंडे यांच्या आत्महत्येची घटना अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे.

या प्रकरणात संबंधित पोलीस उपनिरीक्षकासह, डॉ. मुंडे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे उपजिल्हा रुग्णालयातील जबाबदार अधिकारी हे सर्व या दुर्दैवी घटनेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार आहेत.या सर्वांविरुद्ध स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

अशा मानसिक छळामुळे एका संवेदनशील महिला डॉक्टरला आयुष्य संपवण्यास भाग पाडले गेले, ही बाब संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी आहे.

या प्रकरणातील सर्व दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊन न्याय फासावर लटकले पाहिजे, अशी भूमिका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
ामाणूस #सुरेशधस #आमदार

वडवणी तालुक्याची लेक डॉ.संपदा मुंडे यांचा फलटण येथे गेलेला बळी — हा प्रकार ऐकून मन सुन्न झाले, अंतर्मन हादरून गेले आहे. ...
25/10/2025

वडवणी तालुक्याची लेक डॉ.संपदा मुंडे यांचा फलटण येथे गेलेला बळी — हा प्रकार ऐकून मन सुन्न झाले, अंतर्मन हादरून गेले आहे. निर्घृण, लज्जास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार प्रत्येकाच्या हृदयाला खोलवर चटका लावणारा आहे.
समाजातील अशा विकृत आणि राक्षसी प्रवृत्तींचा तीव्र जाहीर निषेध!
या अमानुष कृत्याला जबाबदार असलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे — तेव्हाच डॉ. संपदाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल!
🚫 जाहीर निषेध! 🚫 जाहीर निषेध! 🚫 जाहीर निषेध!
डॉ.संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

#डॉसंपदामुंडे #भावपूर्णश्रद्धांजली #जाहीरनिषेध
#न्यायमिळालाचपाहिजे #महिलासुरक्षाहवी #फलटण #अमानुषतेचाशेवट #राक्षसीप्रवृत्तीविरोधात #आष्टी #बीड ामाणूस #आण्णा

मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळवण्यात आमदार धस आणि आमदार पंडीत यशस्वी. ❤️💝🥳🤩🥰🔥💯👌 ामाणूस    #आण्णा               Devendra Fad...
25/10/2025

मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळवण्यात आमदार धस आणि आमदार पंडीत यशस्वी. ❤️💝🥳🤩🥰🔥💯👌
ामाणूस
#आण्णा
Devendra Fadnavis
Ajit Pawar BJP Maharashtra

Address

Avdaitchandra Niwas, Mata Ramai Ambedkar Chowk, Jamgaon Road, Tal/Ashti District/Beed
Ashti Bidh
414203

Telephone

+12345678910

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suresh Dhas आपला माणूस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share