Suresh Dhas आपला माणूस

Suresh Dhas आपला माणूस 231- आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य नवनिर्वाचित आमदार Suresh Dhas आपला माणूस 👈👍 यांच्या संपर्कात राहण्यासाठी या पेजला लाईक अँड शेअर करा
(4)

ज्ञानेश्वरीताई महादेव मुंडेच्या पाठीमागे कायम उभे आहोत 🔥👌👍
16/07/2025

ज्ञानेश्वरीताई महादेव मुंडेच्या पाठीमागे कायम उभे आहोत 🔥👌👍

16/07/2025

ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आमदार सुरेश आण्णा धस
पुन्हा मैदानात.

बीडची गुन्हेगारी ते आकाचं कनेक्शन विधान भवनाच्या मैदानात आमदार धसांकडून आरोपांच्या तोफा.
16/07/2025

बीडची गुन्हेगारी ते आकाचं कनेक्शन विधान भवनाच्या मैदानात आमदार धसांकडून आरोपांच्या तोफा.

अहिल्यानगर पुणे महामार्गावर सुप्या जवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात नितीन शेळके यांचे दुःखद निधन झाले. आज सायंकाळी मुंबई ये...
12/07/2025

अहिल्यानगर पुणे महामार्गावर सुप्या जवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात नितीन शेळके यांचे दुःखद निधन झाले. आज सायंकाळी मुंबई येथील अधिवेशन कामकाज संपताच शेळके कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नसतं बरकां. 🤩सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे धस परीवार 🔥❤️👌
11/07/2025

नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नसतं बरकां. 🤩
सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे धस परीवार 🔥❤️👌

युवा नेतृत्व सागर आप्पा धस 📍डोमरी पाटोदा येथे हीराबाई बबन दळवी यांचे आकस्मित निधन झाले असता त्यांच्या कुटुंबियांचे सांत्...
10/07/2025

युवा नेतृत्व सागर आप्पा धस

📍डोमरी पाटोदा येथे हीराबाई बबन दळवी यांचे आकस्मित निधन झाले असता त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना.

📍डोंगरगन येथे बाबासाहेब भाऊसाहेब गावडे यांचे अपघाती निधन झाले असता त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना.

📍हिवरा,पिंपरखेड,दादेगाव,डोंगरगन,या पंचक्रोशीतील नावाजलेले रोडागिरी बाबा यात्रा उत्सवा निमित्त उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेऊन भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.

📍केरूळ येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सवा निमित्त उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेऊन भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.

नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नसतं बरकां.
10/07/2025

नाव खराब केल्याने अस्तित्व संपत नसतं बरकां.

दिवसाला शेकडो लोकांच्या दुःखात सहभागी होणारे "सागर सुरेश धस" हे नावाप्रमाणे अथांग विचाराचं व्यक्तिमत्व आहे,खराब कमेंट लि...
08/07/2025

दिवसाला शेकडो लोकांच्या दुःखात सहभागी होणारे "सागर सुरेश धस" हे नावाप्रमाणे अथांग विचाराचं व्यक्तिमत्व आहे,खराब कमेंट लिहिणाऱ्यां भंगार जाती-वादी विचारांच्या आवलादिनो असलेले थर्ड क्लास विचार त्यांच्या मनामध्ये कधी येणार नाही.

आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या परिवहन सुविधांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक🗓️ ०८ जुलै २०२५📍मंत्रालयमंत्रालय, मुंबई येथे राज्या...
08/07/2025

आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या परिवहन सुविधांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक
🗓️ ०८ जुलै २०२५
📍मंत्रालय

मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याशी आष्टी मतदारसंघातील विविध परिवहन समस्या व गरजांबाबत परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व महाव्यवस्थापक यांच्या समवेत बैठक पार पडली.

या बैठकीत खालील प्रमुख मागण्या सादर करण्यात आल्या:
🔹 आष्टी व पाटोदा आगारांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे.
🔹 शिरूर कासार येथे उपविभागीय आगार कार्यालय उभारणे.
🔹 मतदारसंघात नवीन बसगाड्या उपलब्ध करून देणे.
🔹 प्रमुख खेडेगावांत प्रवासी निवारा थांबे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे.

मा. मंत्री महोदयांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत विषय मार्गी लावण्याचा विश्वास व्यक्त केला.

टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी लोकनेते दमदार आमदार सुरेश आण्णा धस यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनं...
08/07/2025

टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी लोकनेते दमदार आमदार सुरेश आण्णा धस यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
💐💐💐

आपल्या आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील इंजिनीयर व प्रगतशील शेतकरी श्री.हनुमंत लक्ष्मण गावडे यांना वसंतराव नाईक कृषी ...
02/07/2025

आपल्या आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील इंजिनीयर व प्रगतशील शेतकरी श्री.हनुमंत लक्ष्मण गावडे यांना वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने फलोत्पादन पुरस्कार जाहीर झाला होता.

या पुरस्काराचे वितरण राज्याचे कृषीमंत्री मा.ना.श्री.माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त गावडे कुटुंबाची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या फळबागेला भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाची सखोल माहिती घेतली. आधुनिक तांत्रिक व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले कार्य आष्टी तालुका आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी खर्‍या अर्थाने प्रेरणादायी आहे.

शेतीच्या क्षेत्रात त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, याबद्दल मला विश्वास आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथरावजी संभाजी शिंदे साहेब यां...
01/07/2025

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथरावजी संभाजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Address

Ashti

Telephone

+12345678910

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suresh Dhas आपला माणूस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share