Mr.M's Gallery

Mr.M's Gallery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mr.M's Gallery, Media, Atpadi.

This page is a collection of photo gallery of relative's n friends to easily share a gallery from a single spot uploading to many other members, so that they can watch any time from any location without download.

जीवनात नाती तशी अनेकच असतात,पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......काही नाती असतात रक्ताची,तर काही हृदयाची......काही नाती ...
04/04/2024

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं....

14/02/2024

8 October 2023 श्री दर्गोबा मंदिर पारे

8 October 2023 श्री दर्गोबा मंदिर पारे
14/02/2024

8 October 2023 श्री दर्गोबा मंदिर पारे

Old Golden Memories
09/01/2024

Old Golden Memories

💕💖सानिका राजू म्हेत्रे + आकाश महेश बुचडे विवाह सोळावा पूजा प्रोग्रॅम गॅलरी, लोकेशन - तारदाळ, इचलकरंजी*लग्न म्हणजे काय......
22/12/2020

💕💖सानिका राजू म्हेत्रे + आकाश महेश बुचडे विवाह सोळावा पूजा प्रोग्रॅम गॅलरी, लोकेशन - तारदाळ, इचलकरंजी
*लग्न म्हणजे काय....?*

*लग्न ... हे एक सुंदर जंगल असते ... जिथे " बहाद्दुर वाघांची " शिकार ... हरणी करतात .!!*


*लग्न म्हणजे ... अहो ऐकलत का ? पासुन ते ... बहिरे झालात कि काय ..... ????? येथपर्यंतचा प्रवास .!!*

*लग्न म्हणजेच... तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही ... पासुन ... तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत!!... येथपर्यंतचा प्रवास...*

*लग्न म्हणजे ... तुम्ही राहुद्या ... पासुन ते ... मेहरबानी करून , तुम्ही तर राहुच द्या... येथपर्यंतचा प्रवास ...*

*लग्न ... कुठे होती माझी राणी... पासुन तर... कुठे मेली होतीस... येथपर्यंतचा प्रवास ...*
*लग्न म्हणजेच...तुमचे नशीब, मी भेटले तुम्हाला ... पासुन ते... मेलं माझच नशीबच फुटकं , तुम्ही मला भेटलात... येथपर्यंतचा प्रवास ...*

*वैवाहिक जीवन हे काश्मीर सारखे आहे ❗*

My Photo session
14/12/2020

My Photo session

Rinku's Sweat Memories
14/12/2020

Rinku's Sweat Memories

Photosession at Reception
16/02/2018

Photosession at Reception

Address

Atpadi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mr.M's Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category