10/09/2025
👉 बीडमध्ये धक्कादायक! नर्तकीच्या घराजवळ गाडीत सापडला माजी उपसरपंचाचा मृतदेह
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसल गावचे 38 वर्षीय माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह नर्तकी पूजा गायकवाड हिच्या घराजवळ कारमध्ये आढळून आला आहे.
गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, घातपाताचा तपासही सुरू आहे.
गोविंद बर्गे आणि पूजामध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. तसेच बंगल्यासह जमिनीवरून वाद निर्माण झाल्याचं तक्रारीत नमूद आहे.
👉 हा प्रकार नेमका आत्महत्या आहे की कट रचून झालेला खून?
🔴 याचा तपास पोलीस करत आहेत.
#पूजागायकवाड