15/09/2026
🌺 आई... बाप्पा आले! 🌺
जास्वंदाच्या फुलातून साक्षात बाप्पांचे आगमन... एक अलौकिक आणि भक्तीमय क्षण! 🙏✨
बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हीच प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!