Aurangabad Digital News

Aurangabad Digital News जिल्ह्यासह राज्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी ..
लाईक करा, शेअर करा....

छत्रपती शिवाजी महाराज
20/11/2022

छत्रपती शिवाजी महाराज

07/11/2020

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप

29/10/2020
19/10/2020

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखले.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखले. बाहेर निघताना शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेला टमाटे, मका ,सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकून देत आंदोलन केले.

18/10/2020
17/10/2020

नवरात्रोत्सव: 'हे' आहेत नवरात्रीचे नऊ रंग*

नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव आजपासून सुरु होत आहे.
नवरात्रोत्सव म्हटलं की, नऊ रंग ही सध्या या सणाची ओळख झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रात नवरंगांची ही नवी प्रथाच सुरु झाली आहे.

*जाणून घ्या नऊ दिवसांचे नऊ रंग*

1️⃣ *शनिवार* - 17 ऑक्टोबर (करडा)

2️⃣ *रविवार* - 18 ऑक्टोबर (केशरी)

3️⃣ *सोमवार* - 19 ऑक्टोबर (पांढरा, सफेद)

4️⃣ *मंगळवार* - 20 ऑक्टोबर (लाल)

5️⃣ *बुधवार* - 21 ऑक्टोबर (निळा)

6️⃣ *गुरुवार* - 22 ऑक्टोबर (पिवळा)

7️⃣ *शुक्रवार* - 23 ऑक्टोबर (हिरवा)

8️⃣ *शनिवार* - 24 ऑक्टोबर (जांभळा)

9️⃣ *रविवार* - 25 ऑक्टोबर (गुलाबी

13/10/2020
13/10/2020

पैठण – समाजातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या निराधार, आदीवासी, पारधी घटकातील वंचीत मुला-मुलींना शिक्षणा....

07/10/2020

एकनाथ भाऊंनी आरपीआय मध्ये यावे, आपण सरकार आणूया - रामदास आठवले यांचे एकनाथ खडसे यांना आवाहन

06/10/2020
30/09/2020

नवी दिल्ली – 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विश.....

24/09/2020

नमस्कार, #औरंगाबादकर

#औरंगाबाद मधील #कोविड-19 परिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर आपण समाधानी आहात काय?

कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा! व्यक्त व्हा!

- संपादकीय विभाग, औरंगाबाद...

19/09/2020

तो आला तेव्हा 'आजार' होता...
आता त्याचा 'बाजार' झालाय...

#कोरोना

मास्कचा वापर करा, गर्दित जाणे टाळा.......
19/09/2020

मास्कचा वापर करा, गर्दित जाणे टाळा.......

18/09/2020

# औरंगाबाद जिल्हाचे खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी आज लोकसभेत शेतकरी आत्महत्या व कांदा निर्यात बंदी, कांदा आंदोलन बाबाबत महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला🙏💕
🌹🌹🙏🏼🙏🏼

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aurangabad Digital News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share