
03/09/2025
✨ राजकारण समजणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ✨
👉 ग्राफिक डिझायनर हवे आहे –
राजकीय अनुभव, क्रिएटिव्ह आयडिया आणि सोशल मीडियावरील ट्रेंडची उत्तम जाण असणाऱ्यांना आम्ही शोधत आहोत.
🔹 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
🔹 पॉलिटिकल कॅम्पेनचा अनुभव
🔹 सर्जनशीलता आणि डिझायनिंगची आवड
📍 कामाचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
❌ Work From Home
📲 आपला परिचय आणि केलेले काम WhatsApp वर पाठवा: 8507701111