SPAN Publications

SPAN Publications Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SPAN Publications, Publisher, N 1 Cidco, Aurangabad.

चित्पावन ब्राह्मण मंडळ, औरंगाबादने मराठवाडा विभागातील चित्पावन ब्राह्मण बांधवांची समग्र माहिती कोशाची निर्मिती केलेली आह...
18/10/2020

चित्पावन ब्राह्मण मंडळ, औरंगाबादने मराठवाडा विभागातील चित्पावन ब्राह्मण बांधवांची समग्र माहिती कोशाची निर्मिती केलेली आहे. सध्या कोरोना संकटामुळे प्रकाशन समारंभ मोठ्या प्रमाणावर करता येत नसल्याने, ह्या माहिती कोशाचे मुद्रक व प्रकाशक श्री आशिष गोखले (स्पैन पब्लिकेशन्स) यांच्या राहत्या घरी, मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास गोंधळेकर व कार्यकारणीतील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत, रविवार, दिनांक 18/ 10/2020 (अश्विन शुद्ध द्वितिया शके 1942) रोजी सायंकाळी चार वाजता ग्रंथपूजन व प्रकाशन हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती श्री. राम भोगले, सुप्रसिद्ध शल्य विशारद डॉ. आनंद देवधर, व एडवोकेट सौ. अर्चना गोंधळेकर हे उपस्थित होते.

Address

N 1 Cidco
Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPAN Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category