02/07/2025
"एम.डी (ड्रग्ञ्ज) या अंमली पदार्थाच्या उत्तराखंड येथील फॅक्टरीवर धाड टाकुन नेपाल येथे पळुन जाणाऱ्या ३ आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक "
कासारवडवली पो. स्टे. मु.र.नं. ५४४/२०२५ एम.डी.पी. एरा, कलम ८ (क), २१ (ख), २९ प्रमाणे दि.०१/०६/२०२५ रोजी दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, मटक ५, वागळे, यणे कडुन करण्यात येत असुन सदर गुन्हयातील १) विशाल बिपीन हिंह, व २) मल्लेश स्मेश शेवला या अटक आरोपीकवुन १०.९३ ग्रॅम (३५,०००/- रू किंभीचे) एम.डी हे ड्रग्ज, हररागत करण्यात आले होते, त्यांनी उत्तराखंड येथील एका व्यक्तीकदुन सदरचे ड्रग्ज, विकत आणले असल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक तपास करून माहिती प्राप्त करून तसेच पो. ना/७१५९ ठाणेकर यांनी तांत्रिक तपास करून सदरचे ड्रग्ज हे उत्तराखंड येथे तयार करण्यात येल असल्याचे निषयन्त केले. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व. पो. निरी/सलील भोसले यांनी दोन पथके तयार केली, पथक क. १ मधील स.पो. निरी भुषण शिंदे, स.पो. मिरी शरद पाटील, पो. हवा/३९६७ ज्ञानेश्वर जाधव, व पोशि/८०३३ मिनीनाथ शिल्काटे यांनी उत्तराखंड येथे जावुन सापळा रचुन पाळत ठेवली असता मेललोडा, ता. देवलय, पिथोरगढ़, उत्तराखंड येथे एम.डी या गुज्ज. वी निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्याने तिथे दि. २७/०६/२०२५ रोजी धाड टाकुन एम.डी या ड्रग्ज ची निर्मीती करण्याकरीता लागमाऱ्या मशिन व विविध रसायने अशा कव्या मालाया एकुण १८,५४,५०७/- रू किंमतीचा साठा मिजुन आल्याने तो ताब्यात घेवून जप्त केला.
त्याचवेळी सदर ठिकाणी एम.डी ड्रग्ज तयार करणारे ३ आरोपी हे टनकपुर, जि. चंपावत, उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाल्याने, त्यांचा शोध घेणे करीता पथक क. २ चे पो.उप. निरी/तुषार माने, पो. हवा/४५२९ सुनिल निकम, पो.ना/४१२१ सचिन बंडगर व पो.ना/७१५९ ठाणेकर यांनी आरोपीला नेपाल देशात पळून जात असताना त्यांचा शिताफीने पाठलाग करून आरोपीना नेपाळ बॉर्डर जवळ उत्तर प्रदेश येथील खीरी जिल्हयातील पलिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक पोलीरांच्या मदतीने सियाज या चारचाकी वाहनासह तांब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी क.१) ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू, रा. टनकपुर, उत्तराखंड, २) भिम सुरेंद्र यादव, रा. नालासोपारा ३) अमरकुमार लक्ष्मणराम कोहली, रा. टनकपुर, उत्तराखंड या ३ आरोपींना दि.२८/०६/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेब यातील आरोपी नामे १) ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनु, व २) अमरकुमार लक्ष्मणराम कोहली, हे उत्तर प्रदेश मध्ये एम.डी अंमली पदार्थ बनविणान्या फॅक्टरी संदर्भात कासारवडवली पो.स्टे गु.र.नं. १८६/२०२४ एन.डी.पी.एस कलम ८ (क), २२ (ब), २२ (क), २९ प्रमाणे दाखल गुयात पाहिजे आरोपी आहेत.
समुद छापा कारवाईत एम.डी हे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे मशिन, रसायने तसेच आरोपीनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन असा एकुण ३०,९९,५०७/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक आरोपी यांना दि.०५/०७/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. स.पो.निरी/ भुषन शिंदे, गुन्हे शाखा हे पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री. अमरसिंह जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस आयुक्त शोथ १ गुन्हे श्री. शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण रिदि, सहा. पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, सहा. पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोउपनिरी सुधार भाने, स.पो.उप.निटरी/चौधरी, पो. हवा/४५२९ निकम, पोहया/३६३३ शिंद, पोला/४३१५ बनले, पोहवा / ३५९३ रायते, पोहया /२२२८ पालोडे, पोल्या / ३५५५ काटकर, पो.हवा/२६९९ पाटील, पो. हवा/३९६७ जाधव, मोहया/६६९७ गिते, मपोख्या/४४६७ महाले, पो.ना/७२८ गार्डे, पोना/४१२१ बंडगर, पोना/७१५९ दाणेकर, पो.शि/२८५० शेडगे, पोशि/८०३३ शिकारे, पोशि/७५४ यादव, या पथकाने केली आहे.
न्यूज 24 खबर Rajesh Kumar Jainwal