Amol Ghule - अमोल घुले

Amol Ghule - अमोल घुले Amol Ghule - अमोल घुले

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. Ajit Pawar दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
02/07/2023

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. Ajit Pawar दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर अपघातानंतर पेट घेतलेल्या खासगी बसमधील २५ च्यावर प्रवाशांचा मृत...
01/07/2023

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर अपघातानंतर पेट घेतलेल्या खासगी बसमधील २५ च्यावर प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दु:खद आहे.अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमी प्रवाशी लवकर बरे व्हावेत ही ईश्वराकडे प्रार्थना .

अवघे गर्जे पंढरपूर...चालला नामाचा गजर...आषाढी एकादशी च्या निमित्त सर्व भाविक भक्तांना भक्तिमय शुभेच्छा..! ी  #आषाढीएकादश...
29/06/2023

अवघे गर्जे पंढरपूर...
चालला नामाचा गजर...

आषाढी एकादशी च्या निमित्त सर्व भाविक भक्तांना भक्तिमय शुभेच्छा..!

ी #आषाढीएकादशी #माऊली #पंढरपूर #विठ्ठल े गर्जे पंढरपूर...
चालला नामाचा गजर...

आषाढी एकादशी च्या निमित्त सर्व भाविक भक्तांना भक्तिमय शुभेच्छा..!

ी #आषाढीएकादशी #माऊली #पंढरपूर #विठ्ठल

महाराष्ट्र राज्याचे रो.हयो मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे साहेब यांचे स्वीय...
07/06/2023

महाराष्ट्र राज्याचे रो.ह
यो मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे साहेब यांचे स्वीय सहाय्यक Namdev Kharad काका आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

रो.ह.यो मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर मा.ना.श्री. Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे साहेब य...
06/06/2023

रो.ह.यो मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर मा.ना.श्री. Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे साहेब यांचे स्वीय सहायक Ganesh S Madke (काका) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

सर्वांना 'शिवराज्याभिषेक दिना'च्या आणि 'शिवस्वराज्य दिना'च्या शुभेच्छा!महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्था...
06/06/2023

सर्वांना 'शिवराज्याभिषेक दिना'च्या आणि 'शिवस्वराज्य दिना'च्या शुभेच्छा!

महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकानं, साडेतीनशे वर्षांपूर्वी देशात लोककल्याणकारी राज्याची, लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी केली. अठरा पगड जातींना, बारा बलुतेदारांना, सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांताच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं राज्य स्थापन केलं. आदर्श राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. गडकिल्ले भक्कम केले. घोडदळ, पायदळ, आरमारानं सुसज्ज शिस्तबद्ध सैन्यव्यवस्था निर्माण केली. अभेद्य गुप्तचर यंत्रणा उभारली. शेतीला, उद्योग, व्यापाराला प्रोत्साहन दिलं. पडीक जमीन लागवडीखाली आणली. शेतसारा, करांमध्ये सवलतीचं धोरण राबवलं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची ताकीद दिली. जे हवं ते शेतकऱ्यांकडून विकत घेण्याचे आदेश काढले. महिलांना सन्मान दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान दिला. कुठल्याही आव्हानाला भिडण्याचं बळ, विश्वास दिला.

शिवराज्याभिषेकानं महाराष्ट्राला स्वत:चे पहिले राजे मिळाले. स्वकर्तृत्वाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राजे ठरले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांवरच प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राची आजवरची वाटचाल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाची, अभिमानाची घटना आहे. शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. राजमाता जिजाऊं माँसाहेबांना वंदन करतो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना वंदन करतो. स्वराज्य स्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करतो.

आमचे मित्र बंधू श्री.विकास वाकळे यांच्या मंगल परिणय सोहळा निमित्त उपस्थित राहून उपासक उपासिका यांना वैवाहिक जीवनाच्या शु...
05/06/2023

आमचे मित्र बंधू श्री.विकास वाकळे यांच्या मंगल परिणय सोहळा निमित्त उपस्थित राहून उपासक उपासिका यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.!

विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, आमदार, खासदार, उप-मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी उंची गाठलेले, शेतकरी-ऊसतोडणी कामगार...
03/06/2023

विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, आमदार, खासदार, उप-मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी उंची गाठलेले, शेतकरी-ऊसतोडणी कामगारांसाठी आयुष्य वेचणारे असामान्य राजकीय व्यक्तिमत्त्व आणि आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! #अहिल्याबाई  #होळकर  #जयंती
31/05/2023

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!
#अहिल्याबाई #होळकर #जयंती

30/05/2023
Morya⚡   #41
27/05/2023

Morya⚡
#41

Address

Aurangabad
431001

Telephone

+919156716844

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Ghule - अमोल घुले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share