Meraj Patel

Meraj Patel Teacher,
Education, Motivation, inspiration,Fact, Current situation,

09/02/2025

मुश्किल और भी बढ़ा दीजिए मैं फिर भी आगे बढ़ता रहूंगा, मुझे हार की परवाह नहीं मैं तो जी जान से लड़ता रहूंगा…!

20/10/2024

जरांगे पाटील यांचा अंतिम निर्णय

06/10/2024

मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान
#मराठीभाषा

04/10/2024

पुण्यातील कोंडवा परिसरात तरुणीवर अत्याचार

22/09/2024

मनोज जरांगे पाटील यांचे जनतेशी संवाद

02/07/2024

१. *लाडली बहीन योजनेअंतर्गत* अर्ज करण्याची मुदत दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र (*डोमेसील*) आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास (*डोमेसील*)प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

25/03/2024

“हुनर तो सब में होता हैं फर्क बस इतना होता हैं किसी का छिप जाता हैं तो किसी का छप जाता हैं।”

21/03/2024

“जीत कर दिखाओ उनको जो तुम्हारी हार का इंतजार कर रहे हैं..”

20/03/2024

जो हो गया उसे सोचा नहीं करते जब मिल गया उसे खोया नहीं करते हासिल उन्हें होती है सफलता…. जो वक़्त और हालात पर रोया नहीं करते!!

14/01/2024

कमाल है,
जिस घर को बनाने में
ज़िंदगी लगा दी,
आज उसी घर में बैचेन है इंसान

09/01/2024

**एक कड़वा सच**
लोग आपके बारे में
अच्छा सुनने पर शक करते हैं
और बुरा सुनने पर यकीन करते हैं।

31/12/2023

फितरत किसी की ना आज़माया कर ऐ ज़िंदगी
हर शख्स अपनी हद में
बेहद लाजवाब होता है।

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meraj Patel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category