The public choice news

The public choice news this is official page the public choice news

15/08/2026

हर्सूल प्रभाग क्रमांक १, एमआयएमचे नगरसेवक अशोक हिवराळे यांच्यावर मारहाणीआरोप.!
TV9 Marathi

भाजपचे ७,एमआयएमचे १६ नगरसेवक अपात्रतेच्या फेऱ्यातछत्रपती संभाजीनगर महापालिकेने भाजपच्या ७ आणि एमआयएमच्या १६ अशा एकूण २३ ...
01/08/2026

भाजपचे ७,एमआयएमचे १६ नगरसेवक अपात्रतेच्या फेऱ्यात

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने भाजपच्या ७ आणि एमआयएमच्या १६ अशा एकूण २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत. बेकायदा बांधकाम, अतिक्रमण, तिसरे अपत्य आदी कारणांवरून पराभूत उमेदवारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने चौकशी करून कारवाई सुरू केली आहे. संबंधित नगरसेवकांना ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सुनावणीसाठी बोलावण्यात आले असून कागदपत्रांसह बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकतो.

28/07/2026

दिल्लीगेट पोलीस चौकीसमोरील खड्ड्याविरोधात गांधीगिरी आंदोलन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 दिल्लीगेट पोलीस चौकीसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी व शहराध्यक्ष मिर्झा जकी बेग यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अनोखे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात फुलांची उधळण करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असून, पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली असल्याचे आंदोलकांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

गुंठेवारीचा सर्वांनी लाभ घ्यावा..!
25/07/2026

गुंठेवारीचा सर्वांनी लाभ घ्यावा..!

24/07/2026

26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल ..




23/07/2026

सकाळी सकाळी रविराज साबळे यांना पोलिसांकडून अटक.?

संजय राऊत यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय.?
23/07/2026

संजय राऊत यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय.?

23/07/2026

सोनम वांगचुक यांचे उपोषण अद्यापही सुरुच

देशातील पिडीत तरुणाईला जेव्हा खऱ्या अर्थाने समर्थनाची गरज होती त्यावेळी सरकार चे तळवे चाटणारे आणि स्वतःला पुरुष म्हणवणार...
22/07/2026

देशातील पिडीत तरुणाईला जेव्हा खऱ्या अर्थाने समर्थनाची गरज होती त्यावेळी सरकार चे तळवे चाटणारे आणि स्वतःला पुरुष म्हणवणारे नपूंसक लोक नेत्यांसाठी लोकशाही च्या उरावर मुजरा करत असताना अनुजा धाक्रस सारखी सर्वसामान्य मुलगी जंतर मंतर वर सरकार ला धारेवर धरत ग्राउंड रिपोर्टींग करत होती..

Praud of u अनुजा!!इतक्या जास्त दूषित मानसिकतेच्या लोकांचा सामना करत आणि अश्लील टीका सहन करत आपल्या पत्रकारितेला योग्य न्याय दिल्याबद्दल महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेकडून मनापासून आभार!!!

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when The public choice news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The public choice news:

Shortcuts

Share