Tyach Kay

Tyach Kay Linelight Creative Studio "Where Creativity Meets media"
(1)

फुलंब्रीमध्ये प्रतिष्ठेची लढतहरीभाऊ  बागडेंचा गड अनुराधा चव्हाण राखणार का? https://youtu.be/cEOTPlnK6-M?si=cVzaUXfHLB7sz...
18/11/2024

फुलंब्रीमध्ये प्रतिष्ठेची लढत
हरीभाऊ बागडेंचा गड अनुराधा चव्हाण राखणार का?
https://youtu.be/cEOTPlnK6-M?si=cVzaUXfHLB7szF5i

#विकासाचंकाय #त्याचंकायमहाराष्ट्र

फुलंब्री मध्ये भाजप गुलाल उधळणार की परिवर्तन होणार ? #विलास औताडे त्याच काय ना! महाराष्ट्.....

घराणेशाहीला नाकारणारा मतदारसंघात यंदा बदल होणार?https://youtu.be/jQoqKELEdVY?si=mRdSK4jWgRsMVlYc                  #विकास...
18/11/2024

घराणेशाहीला नाकारणारा मतदारसंघात यंदा बदल होणार?
https://youtu.be/jQoqKELEdVY?si=mRdSK4jWgRsMVlYc

#विकासाचंकाय #त्याचंकायमहाराष्ट्र

िंग ठाकुर यंदा काटोल चे मैदान मारणार ! घराणेशाहीला नाकारत काटोल मध्ये निकाल लागणार ! ्याच काय न...

त्याचं काय महाराष्ट्र प्रस्तुत विकासाचं काय? छञपती संभाजीनगर मध्य मतदार संघाचे आमदार प्रदीप शिवनारायण जैस्वाल यांची विशे...
17/11/2024

त्याचं काय महाराष्ट्र प्रस्तुत विकासाचं काय? छञपती संभाजीनगर मध्य मतदार संघाचे आमदार प्रदीप शिवनारायण जैस्वाल यांची विशेष मुलाखत...
जाणून घ्या "मध्य" मतदारसंघाची स्थिती...
निवेदक :श्री.‌महेश अचिंतलवार
https://youtu.be/vn-mV26-IEY?si=gkbnEjjuJEf0gINB
PODCAST With संभाजीनगर मध्य | Shivsena | उमेदवार प्रदीप शिवनारायण जैस्वाल | #त्याचंकायमहाराष्ट्र #विकासाचंकाय

PODCAST With संभाजीनगर मध्य | Shivsena | उमेदवार प्रदीप शिवनारायण जैस्वाल | #संभाजीनगर विधानसभा 202...

https://youtu.be/rAIdFZRUj4k?si=wSVq61WjS_msSRq5ज्याचा विकास दिसतो.. ज्याने खरंच विकासाची गंगा गंगापूरमध्ये निर्माण केली...
17/11/2024

https://youtu.be/rAIdFZRUj4k?si=wSVq61WjS_msSRq5
ज्याचा विकास दिसतो.. ज्याने खरंच विकासाची गंगा गंगापूरमध्ये निर्माण केली ,असं व्यक्तिमत्त्व त्याचं काय महाराष्ट्रच्या कट्ट्यावर... बघा प्रशांत बंब यांची रोखठोक मुलाखत

Podcast | Prashant Bamb & Sarang Takalkar रोखठोक प्रशांत बंब | गंगापूर विधानसभा 2024|

Podcast | Prashant Bamb & Sarang Takalkar रोखठोक प्रशांत बंब | गंगापूर विधानसभा 2024| महाराष्ट्रात #व...

19/04/2024

गडचिरोली-चिमूर मतदार संघात अशोक नेतेंचे कमळ फुलणार की डॉ. नामदेव किरसान ठरणार अडसर? बघा ४८ दिवस ४८ मतदार संघ.... मतदार संघाची सुरुवात ते आजच्या दिवसांपर्यंतची संपूर्ण माहिती नक्की बघा आणि मतदार संघ अभ्यासा☺️☺️ #गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघाचं काय...



#लोकसभा2024

19/04/2024

विजयाचा भंडारा कोण उधळणार?मेढे की पडोळे, कोण कोणाला मात देणार? बघा ४८ दिवस ४८ मतदार संघ.... मतदार संघाची सुरुवात ते आजच्या दिवसांपर्यंतची संपूर्ण माहिती नक्की बघा आणि मतदार संघ अभ्यासा☺️☺️ #भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचं काय...
#लोकसभा2024 #विकासाचंकाय #त्याचंकायमहाराष्ट्र

17/04/2024

प्रतिभा धानोरकर राखणार का कॉग्रेसचा गड की सुधीर मुनगंटीवार मारणार विजयाचा चौकार..
बघा ४८ दिवस ४८ मतदार संघ....
मतदार संघाची सुरुवात ते आजच्या दिवसांपर्यंतची संपूर्ण माहिती...नक्की बघा आणि मतदार संघ अभ्यासा....do watch, योग्य उमेदवारालाच मतदान द्या....☺️☺️ #चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं काय...
https://youtu.be/eBs086VOJbQ?si=s838zrYZ4y-kFyfb

#लोकसभा2024 #त्याचंकायमहाराष्ट्र #रामटेक #विकासाचंकाय

16/04/2024

याच मतदार संघाने दिले महाराष्ट्रातले पहिले पंतप्रधान
४८ दिवस ४८ मतदार संघ.... मतदार संघाची सुरुवात ते आजच्या दिवसांपर्यंतची संपूर्ण माहिती Journalist देवश्री सांगतेय... नक्की बघा आणि मतदार संघ अभ्यासा....do watch योग्य उमेदवारालाच मतदान द्या....☺️☺️ #रामटेक लोकसभा मतदारसंघाचं काय...
https://youtu.be/vRv_KsD-y5o?si=aVz6h5PM3qxWx3zs




#विकासाचंकाय #त्याचंकायमहाराष्ट्र #लोकसभा2024

16/04/2024

https://youtu.be/A-bMm5X7ogw?si=opyH4FwE3lRMPt-8
तरीदेखील, नागपूरची ओळख बनविणारे गडकरी यावर्षी नागपूरकरांना खूपताय का?
बघा ४८ दिवस ४८ मतदार संघ.... मतदार संघाची सुरुवात ते आजच्या दिवसांपर्यंतची संपूर्ण माहिती...नक्की बघा आणि मतदार संघ अभ्यासा....do watch, योग्य उमेदवारालाच मतदान द्या....☺️☺️ #नागपूरलोकसभा मतदारसंघाचं काय...


#विकासाचंकाय #त्याचंकायमहाराष्ट्र #लोकसभा2024

त्याचं काय महाराष्ट्र प्रस्तुत लोकसभेच्या निमित्ताने  #विकासाचंकाय? खुलताबाद मधून थेट ग्राउंड रिपोर्ट...DO WATCH https:/...
13/04/2024

त्याचं काय महाराष्ट्र प्रस्तुत लोकसभेच्या निमित्ताने #विकासाचंकाय? खुलताबाद मधून थेट ग्राउंड रिपोर्ट...
DO WATCH https://youtu.be/V8dCQVuBrEU?si=8Bvbjp4HSp0pWg4t




#विकासाचंकाय #त्याचंकायमहाराष्ट्र #विकास #लोकसभा2024

पुन्हा दोघांच्या भांडणात हे होणार विजयी | यंदा खैरे साहेब काही येत नाही | जनता हुशार झाली आहे | SPECIAL ...

नवं वर्षं, नवी भूमिका https://www.youtube.com/live/eah0ymvA5J4?si=tT7UIZuQIUYYBxIp                #लोकसभा
13/04/2024

नवं वर्षं, नवी भूमिका
https://www.youtube.com/live/eah0ymvA5J4?si=tT7UIZuQIUYYBxIp

#लोकसभा

Raj Thackeray | शिवाजी पार्कहून राज ठाकरे यांची सभा लाईव्ह | MNS Sabha Live |Raj Thackeray Live |raj thackeray,raj thackeray mns melava,raj thackeray gudi pa...

हा तर मोठा डाव https://www.youtube.com/live/iJrhek7OSfI?si=0Vdb-48a00IcQmx1        #अजित_दादा_पवार     #विकासाचंकाय     ...
13/04/2024

हा तर मोठा डाव
https://www.youtube.com/live/iJrhek7OSfI?si=0Vdb-48a00IcQmx1

#अजित_दादा_पवार #विकासाचंकाय

Ajit Pawar Saswad Sabha LIVE | अजित पवार सासवड सभेतून लाईव्ह | ABP Majha LIVE #अजितदादा_पवार पवार live, #अजितदादा_पवार ...

Address

Linelight Creative Studio, Ashirwad Apartment, Nageshwarwadi
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tyach Kay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tyach Kay:

Share