CSN News

CSN News 'छत्रपती संभाजीनगर'मधील ताज्या घटना, घडामोडी, ब्रेकिंग आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी CSN News फॉलो करा.

19/09/2026

चिकलठाणा ते वाळूज १८ किमी उड्डाणपुलाचा DPR अंतिम टप्प्यात! ३ महिन्यांत टेंडर निघणार; पालकमंत्री संजय शिरसाट यांची माहिती!

18/09/2026

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात गरवारे स्टेडियम जवळ भीषण अपघात; एक जण जागीच ठार

18/09/2026

गणेशोत्सवात एफडीएची सर्वात मोठी कारवाई! गुजरातहून आलेली ११२१ किलो मिठाई जप्त; किंमत १.९२ लाख रुपये!

18/09/2026

वैजापूरच्या कापूस वडगावात काळीज पिळवटून टाकणारा प्रकार, गणपतीच्या आरतीनंतर प्रसादाऐवजी खाल्ल्या एरंडाच्या बिया!; चिमुकल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल; वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू!

17/09/2026

संभाजीनगर जिल्ह्यात विजेचा कहर! सिल्लोड अन् कन्नड तालुक्यात ५ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी!

17/09/2026

रोहित्राला शॉर्ट सर्किटमुळे लागली भीषण आग!; एकामागून एक स्फोट; महावितरणच्या कारभारावर वाळूजकर संतप्त!

16/09/2026

लाडक्या बहीण योजनेसाठी SC/ST च्या राखीव ४६०० कोटींच्या निधीवर महायुतीचा डल्ला! वंचित बहुजन आघाडीचा मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर तुफान मोर्चा!

16/09/2026

संभाजीनगरात वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर; संजय शिरसाठ यांच्याविरोधात तुफान घोषणाबाजी.

16/09/2026

खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले!; दोन दुकानांवर धाड टाकत मैसूर पाक, हलवा ताब्यात; तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले!

16/09/2026

१८ दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती खालावली! पाटोद्यात पहाटे ३ वाजता वडिलांनी घेतली भेट; भावूक क्षण!

Address

Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSN News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CSN News:

Shortcuts

Share