Khabarbat

Khabarbat https://khabarbat.com provide Local to Global Current Events and Analysis

02/05/2025

9 महिला पत्रकारांचा
भयावह अंत!
लिंक Comment मध्ये

https://khabarbat.com/2025/04/13/gst-on-maintenance-cost/*आताच्या घडीची ताजी बातमी*
13/04/2025

https://khabarbat.com/2025/04/13/gst-on-maintenance-cost/
*आताच्या घडीची ताजी बातमी*

If maintenance cost of apartment is more than Rs 7,500 per month and more than Rs 20 lakh per year, then 18 percent GST will have to be paid on it.

14/03/2025
https://khabarbat.com/2025/02/23/flying-car/ओव्हन फ्रेश बातम्या, जाहिरातीचे अग्रेसर माध्यम : khabarbat.com
23/02/2025

https://khabarbat.com/2025/02/23/flying-car/

ओव्हन फ्रेश बातम्या, जाहिरातीचे अग्रेसर माध्यम : khabarbat.com

American car company Alef Aeronautics has released the first video of a flying car. This car looks like a fantasy James Bond car.

06/02/2025

टोल विषयी लवकरच
'' गुड न्यूज ''
वाचत रहा... khabarbat.com
लिंक comment मध्ये

गांधीनगर : News NetworkUCC in Gujrat | उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही समान नागरी संहिता आणण्याची तयारी सुरू झाली आहे. य...
04/02/2025

गांधीनगर : News Network
UCC in Gujrat | उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही समान नागरी संहिता आणण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी (UCC) युसीसीबाबत समिती स्थापन केली असून, सर्व धर्माच्या प्रमुखांशी चर्चा करुनच समिती अहवाल देईल, असे ते म्हणाले. (Gujrat Latest News)

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, भारत संविधानाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशातील नागरिकांमध्ये समान हक्कांसाठी समान नागरी संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (UCC)

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार सर्व नागरिकांना समान हक्क देण्याकडे वाटचाल करत आहे. राज्यात समान नागरी संहितेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात सीएल मीना, आरसी कोडेकर, दक्षेश ठकार आणि गीता श्रॉफ यांचा समावेश आहे.
# # # # #

गांधीनगर : News Network UCC in Gujrat | उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही समान

09/01/2025

Wildfire in California

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. आगीमुळे आतापर्यंत ४ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आगीत सुमारे ११०० इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून २८ हजार घरांचे नुकसान झाले आहे. आगीच्या वणव्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५० हजार लोकांना तात्काळ घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शहरात आणीबाणी जाहीर केली आहे.

#लिंक मध्ये

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khabarbat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khabarbat:

Share