Tejas Vyavahare - तेजस व्यवहारे

Tejas Vyavahare - तेजस व्यवहारे शहर जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर.
संस्थापक अध्यक्ष, रामल्लला प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर.

याचना नही अब रन होगा !🚩

11/08/2024

याचना नही अब रण होगा!! 🚩🔥

भारतीय संविधानाचे शिल्पकार ,महामानव ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस ...
06/12/2023

भारतीय संविधानाचे शिल्पकार ,महामानव ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!


#महापरिनिर्वाण_दिन

संघटनकुशल नेतृत्व, सर्वांचे मार्गदर्शक, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत, माननीय जे.पी. नड्डा जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक ...
02/12/2023

संघटनकुशल नेतृत्व, सर्वांचे मार्गदर्शक, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत, माननीय जे.पी. नड्डा जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
J.P.Nadda

#भाजपा

Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra

काल छत्रपती संभाजीनगर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत  महाविजय 2024 अंतर...
02/12/2023

काल छत्रपती संभाजीनगर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविजय 2024 अंतर्गत छ्त्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांची संवाद बैठक पार पडली .

'महाविजय २०२४' हा भारतीय जनता पक्षाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे..


#भाजपा #सुपर_वाॅरीअर्स #छत्रपती_संभाजीनगर

BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule

08/10/2023
The entire nation feeling proud that,India reached the milestone of 100 medals..congratulations and thanks to our athlet...
07/10/2023

The entire nation feeling proud that,India reached the milestone of 100 medals..

congratulations and thanks to our athletes..💐


Narendra Modi

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना स...
16/09/2023

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना स्वराज्य मॅगझिनच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याबद्दल मा. देवेंद्रजी यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
Devendra Fadnavis


Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, महसूल विभागाकडून शिक्कामोर्तब!आता, छत्रपती संभाजीनगर विभाग ( मराठवाडा ) , छत्रपती संभाजीन...
16/09/2023

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, महसूल विभागाकडून शिक्कामोर्तब!

आता, छत्रपती संभाजीनगर विभाग ( मराठवाडा ) , छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर गाव. धाराशिव जिल्हा. धाराशिव शहर , धाराशिव गाव
धन्यवाद महायुती सरकार !

#छत्रपतीसंभाजीनगर #धाराशिव

BJP Maharashtra Devendra Fadnavis

आज इस्रो सेंटर बंगळुरू येथे शास्त्रज्ञांशी संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या .Nar...
26/08/2023

आज इस्रो सेंटर बंगळुरू येथे शास्त्रज्ञांशी संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या .
Narendra Modi





Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Dr. Bhagwat Karad Atul Save

चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंग सोबतच भारताचा एक नवा इतिहास, दक्षिण ध्रुवा वर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश, य...
23/08/2023

चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंग सोबतच भारताचा एक नवा इतिहास, दक्षिण ध्रुवा वर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश, या अभूतपूर्व यश बद्दल इसरो च्या वैज्ञानिकांचे व सर्व भारतवासियांचे अभिनंदन. 💐

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas Vyavahare - तेजस व्यवहारे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tejas Vyavahare - तेजस व्यवहारे:

Share