Lokshahi times - लोकशाही टाइम्स

  • Home
  • India
  • Mumbai
  • Lokshahi times - लोकशाही टाइम्स

Lokshahi times - लोकशाही टाइम्स Lokshahi times - लोकशाही टाइम्स

17/06/2025

पंजाबराव डक हवामान अंदाज लाईव्ह | Panjabrao Dakh Havaman Andaj Live | पंजाब डक लाईव्ह | Panjab Dakh Andaj live Today

बच्चू कडू यांना दिलेलं आश्वासन सरकार पाळेल का, कर्जमाफी होईल का ? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. #बच्चूकडू  #...
15/06/2025

बच्चू कडू यांना दिलेलं आश्वासन सरकार पाळेल का, कर्जमाफी होईल का ? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा.

#बच्चूकडू #बच्चू_कडू

13/06/2025

जालना व अंबड शहरात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात

13/06/2025

लवकर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आपल्या परिसरात सुरू झाला का कमेंट करून सांगा

https://youtu.be/XsrcjI5FZO8?si=P5KYsHn_JPtSbYxp
12/06/2025

https://youtu.be/XsrcjI5FZO8?si=P5KYsHn_JPtSbYxp

Hotel bhagyasthree मालकाला धमकीचा कॉल कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरलhotelbhagyasthree attackhotel bhaguasthree tuljapurhotel bragyashree todfodhotel br...

जालना प्रतिनिधी -: अष्टविनायक नगर मधील रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी आमदार अर्जुन खोतकर यांनी दखल घेऊन केली तात्काळ कामा...
02/06/2025

जालना प्रतिनिधी -: अष्टविनायक नगर मधील रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी आमदार अर्जुन खोतकर यांनी दखल घेऊन केली तात्काळ कामाला सुरुवात.
🌐 ऑनलाईन न्युज पोर्टल🌐
*लोकशाही टाईम्स-Lokshahi Times*
बातमी व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.
📰📰📰📰📰📰📰📰
https://lokshahitimenews.blogspot.com/2025/06/blog-post.html
संपर्क. क्र.9561212682 / [email protected]

Lokshahi Times News | Lokshahi Times | लोकशाही टाईम्स न्युज |

टाटा पावर सोलर आता जालना शहरात..."आता तुमच्या घरातली वीज होणार सूर्यप्रकाशातून – मोफत वीज, नवा रोजगार! ASK Multiservices...
01/06/2025

टाटा पावर सोलर आता जालना शहरात...
"आता तुमच्या घरातली वीज होणार सूर्यप्रकाशातून – मोफत वीज, नवा रोजगार! ASK Multiservices सोबत उज्वल भविष्याची सुरुवात आजच करा!"

टाटा सोलार बसविण्याकरिता संपर्क करा.
ASK MULTISERVICES
Authorised channel partner of
Tata power solar
📞094050 97777 7020152660.
📧[email protected]
🌐www.askmultiservices.com



*अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार अर्जुन खोतकर यांच जोरदार..**भाषण व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू ...
31/05/2025

*अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार अर्जुन खोतकर यांच जोरदार..*
*भाषण व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका*

https://youtu.be/9N-EGq4wLmM?si=MeapbyDI44NGCSOH

📡📡📡📡📡📡📡
*व्हिडिओ लाईक कमेंट आणि चॅनेल SUBCRIBE करायला विसरू नका*
| Lokshahi Times News |
आपली बातमी आम्हाला व्हाट्सअप करा: 9561212682

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार अर्जुन खोतकर यांच जोरदार भाषण #अहिल्याबाई_होळकर_जयंती

29/05/2025

जालना शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले

27/05/2025

आमदार अर्जुनराव खोतकर यांची तहसील कार्यालय येथे नागरिकांच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बैठक

महाराष्ट्राच्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातली अदिबा अनम अश्फाक अहमदने भारतात 142 वी रँक प्राप्त करत दैदिप्यमान यश मिळवले...
23/04/2025

महाराष्ट्राच्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातली अदिबा अनम अश्फाक अहमदने भारतात 142 वी रँक प्राप्त करत दैदिप्यमान यश मिळवले आहे. आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली आहे. तिच्या या यशानंतर आई-वडिलांनी पेढा भरवत तिचे कौतुक व अभिनंदन केले.*

https://youtu.be/4QLZzv_WTlQ?si=a_wbF_6iqwRwbGCE

📍📍📍📍📍📍📍📍
*व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका*

आदिबा महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली

📍 सेवली रमजान ईदच्या निमित्ताने हिंदु बांधवांनी पाजला मुस्लिम बांधवांना प्रेमाचा, एकतेचा "शरबत" 🫂🫂 🌹🍷🍷*सविस्तर बातमी खाल...
31/03/2025

📍 सेवली
रमजान ईदच्या निमित्ताने हिंदु बांधवांनी पाजला मुस्लिम बांधवांना प्रेमाचा, एकतेचा "शरबत" 🫂🫂 🌹🍷🍷
*सविस्तर बातमी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून वाचा*
👇👇👇👇👇👇👇
https://www.facebook.com/share/p/165Hx6LH11/

*📍बंधुत्वाचा,एकतेचा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका📍*

Address

Mumbai
40001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokshahi times - लोकशाही टाइम्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share