Lokshahi times - लोकशाही टाइम्स

  • Home
  • India
  • Mumbai
  • Lokshahi times - लोकशाही टाइम्स

Lokshahi times - लोकशाही टाइम्स Lokshahitimesnews.com
(1)

Lokshahi times - लोकशाही टाइम्स
📢 जनतेचा आवाज, सत्याशी निष्ठा!
राजकारण • शेती • उद्योग • समाज • संस्कृती • शिक्षण • आपत्ती • क्रीडा विश्वासार्ह माध्यम
Youtube Channel 🖇️
https://www.youtube.com/
Website 🖇️
www.

24/09/2025

जालना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी....

#जालना

24/09/2025

दीपक बोऱ्हाडे धनगर समाज आक्रोश मोर्चा जोरदार भाषण

24/09/2025

धनगर समाजाच जालना शहरात महामोर्चा तुफान गर्दी
Dipak Borhade यांनी धनगर समाजाला दिला संदेश

24/09/2025

जालना शहरात धनगर समाजाचा महामोर्चा मोर्चाला तुफान गर्दी

24/09/2025

मराठवाड्यात धुवाधार पावसाचे संकेत शेतकरी बांधवांकरिता अत्यंत महत्त्वाचा संदेश पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह
#पावसाचीबातमी

23/09/2025

मराठा युवकाने सदावर्तेला जाम धुतला सदावर्ते चॅलेंज आहे तुला माझं...

23/09/2025

जरांगेवर गुन्हा दाखल केला पाहिजे नवनाथ वाघमारे जरांगेंवर संतापले...

23/09/2025

जरांगे नांदायला सासरवाडीत आला सदावरती यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका...

जालना जिल्ह्यातील वखारीत अतिवृष्टीचा तडाखा🌧️गेल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वखारी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताम...
23/09/2025

जालना जिल्ह्यातील वखारीत अतिवृष्टीचा तडाखा🌧️

गेल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वखारी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण गावातील शेतामध्ये पाणीच पाणी दिसत असून शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक पाण्याखाली गेले आहे.

एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील पाण्यात बुडालेल्या पिकांचे फोटो "लोकशाही टाईम्स न्यूज" कडे पाठवले आहेत.

📢 आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की,
आपल्या शेतातील नुकसानीचे फोटो मोबाईलवर काढून आम्हाला पाठवा. तसेच आपल्या मनातील वेदना व प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचवा.

23/09/2025

गोपीचंद पडळकर यांच्या वरती महबूब शेख यांची फटकेबाजी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू

23/09/2025

आ.बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन अडचणीत असलेल्या नागरिकांची मदत करण्याच्या सूचना..

#बबनरावरावलोणीकर

23/09/2025

गोपीचंद पडळकर यांना महबूब शेख यांनी सुनावलं मंगळसूत्र चोरीची केस पडळकर यांच्या नावावर

Address

Mumbai
40001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokshahi times - लोकशाही टाइम्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share