17/11/2022
ब्रेकिंग! शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं?
Date Posted : 11/17/2022 Posted By : Rakesh khot
Category : राजकारण
मुंबई : एकनाथ शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या माहितीनुसार फक्त दोन मंत्रिपदेच नाही, तर दोन राज्यपाल पदांची मागणीदेखील शिंदे गटाकडून केली गेलीय. अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मागणी केल्याचं सूत्रांनी म्हटलंय.
अधिक महिती साठी आमच्या RNI registered portal ला Visit द्या https://radhalaxmi.com/news/brakaga-shatha-gatal-katharata-2-matarapatha