12/10/2025
भारत मध्ये केंद्रात भाजपची सरकार आहे आणि त्याच सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी अफगाणिस्तानचे तालिबान यांना ॲम्बुलन्स गिफ्ट मध्ये दिलेले आहेत. तालिबान सोबत भारताच्या मंत्र्यांनी व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे परंतु त्याच भाजपच्या सत्तेत असलेला एक आमदार मुसलमानांची दिवाळीची खरेदी करू नका असं वक्तव्य करत आहे याचे काय अर्थ आहे? म्हणजेच तुम्हाला तालिबान सारखे मुस्लिम चालतात परंतु भारत देशात राहणारे व भारताला आपले राष्ट्र मानणारे मुसलमान चालत नाही का असा प्रश्न निर्माण होतो?