Metropolis Post Digital

Metropolis Post Digital For advertising or news, please contact [email protected]

A famous Marathi newspaper published from Chhatrapati Sambhajinagar across Maharashtra... with over 1 million readers due to its hard-hitting news and in-depth reporting. छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्ह्यातील पहिली लोकल न्यूज वेबसाइट : www.chhatrapatisambhajinagarcitynews.com

छत्रपती संभाजीनगरातून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र :
www.metropolispost.in

29/10/2025

जनतेचा नोकर झाला मालक!; म्हणाला, नगरपालिकेत यायचं नाही, आम्हाला काम शिकवायचं नाही!!, गंगापूरचे मुख्याधिकारी संतोष आगळेंची आगळीक
सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :
https://www.chhatrapatisambhajinagarcitynews.com/the-owner-has-become-a-servant-of-the-people-and/article-12034

29/10/2025

सेक्स रॅकेटसाठी कोलकत्यावरून मोठ्या प्रमाणावर तरुणी संभाजीनगरात?; साजापुरनंतर तिसगावमध्येही सेक्स रॅकेट
लिंक कमेंटमध्ये

29/10/2025

अनिता भंडारींसाठी खा. काळे उतरले मैदानात; म्हणाले शहराध्यक्ष त्यांनाच मिळायला हवे!

29/10/2025

बागडे, अधानेंच्या जागी आता नवपुते, चव्हाण दूध संघाचे संचालक; बिनविरोध झाली निवड
बातमीची लिंक कमेंटमध्ये

29/10/2025

न्यू श्रेयनगरातील थरार : चालक २७ लाखांची रोकड असलेली बॅग कारमध्ये ठेवत असतानाच हातावर कटरचे वार, बॅग घेऊन २ लुटारूंनी ठोकली धूम...
बातमीची लिंक कमेंटमध्ये

29/10/2025

लग्न जुळवायला पैसे घेणाऱ्या महिलेचा कुटुंबावर प्राणघातक हल्ला!, ४ जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक, रांजणगाव शेणपुंजीतील घटना
बातमीची लिंक कमेंटमध्ये

29/10/2025

छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनिअर तरुणीला थायलंडमध्ये विकले!
बातमीची लिंक कमेंटमध्ये

29/10/2025

छत्रपती संभाजीनगरात अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटरवरील कारवाईची FULL STORY : कसा करायचे संपर्क, कसे दाखवायचे भीती, लुटण्याची कशी होती पद्धत अन्‌ लुटीची विभागणी जाणून घेऊ सर्व...
बातमीची लिंक कमेंटमध्ये

28/10/2025

हर्सूल सावंगीत जुगार अड्ड्यावर छापा, १६ जुगारी पकडले, १४ लाखांचा माल जप्त
बातमीची लिंक कमेंटमध्ये

28/10/2025

कुणीतरी त्याच्या वडिलाशी वाद घातला, तो चाकू घेऊन दिसेल त्याच्यावर वार करत सुटला!, छत्रपती संभाजीनगरच्या शहाबाजारमधील थरार
बातमीची लिंक कमेंटमध्ये

28/10/2025

चांगली बातमी : बँक खात्यासह लॉकर अन्‌ सुरक्षित कस्टडीसाठी आता ठेवू शकता चार नॉमिनी; एक नोव्हेंबरपासून होणार सोय!
बातमीची लिंक कमेंटमध्ये

28/10/2025

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, ११६ तरुण-तरुणी पकडले!
बातमीची लिंक कमेंटमध्ये

Address

Aurangabad
431008

Website

https://metropolispost.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metropolis Post Digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Metropolis Post Digital:

Share

Category