30/11/2025
बोलता बोलता एक महिना त्यांना जाऊन झाला ,आमच्यात आहेत ब्रह्म के आजही आमच्यात आहेत.miss you DADA 😭😭😭😭🙏 दादा तुमचं प्रेम, तुमचं धैर्य आणि शिकवण आयुष्यभर पुरेल दादा... आजच्या दिवशी तुमचं स्मरण करत आहे."तुमचा हात धरून चालायला शिकवलंत, आता तुमच्या आठवणींचा हात धरून जगतोय. शोकाकुल श्री एन बी घोटकर सर रा. भीवधानोरा,तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर M.sc,B.ed (Maths, Sci)