Chh sambhajinagar live

Chh sambhajinagar live chh sambhajinagar live

30/06/2026

हरवलेल्या चेहऱ्यांवर पुन्हा हास्य फुललं... ऑपरेशन शोध-४ यशस्वी!

29/06/2026

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलेचे अनोखें आंदोलन,

29/06/2026

29/06/2026

Shetkari aandolanachi ghoshna

28/06/2026

🚨 छत्रपती संभाजीनगर | सिद्धार्थ उद्यानात मिनी ट्रेन घसरली. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

📍अधिकृत माहितीसाठी आमचे पेज फॉलो करा.

28/06/2026

मराठवाड्याला दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आण ि स्थानिक पावसामुळ े जायकवाडी धरणातील बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. दररोज सुमारे १.६० दलघमी पाण्याच े होणारे बाष्पीभवन आता शून्यावर आले असून त्यामुळ े लाखो लिटर पाण्याची बचत होत आहे. सध्या धरणात ६०७.६६३ दलघमी जिवंत पाणीसाठा असून तो २८ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत परिसरात ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळ े धरणात पाण्याची आवकही सुरू झाली असून १ जूनपासून आतापर्यंत एकूण ४.६६ दलघमी पाण्याची वाढ झाली आहे. प्रशासनान े पाण्याचा काटकसरीन े वापर करण्याचे आवाहन केले असून आगामी काळात गोदावरीच्या उगम भागात दमदार पाऊस झाल्यास जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

28/06/2026

महानगर पालिका सुस्त #संभाजीनगरकर

Address

Cidco Walunj
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chh sambhajinagar live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share