
25/09/2025
बिनधास्त धाडसाने भाषण करायला शिका..!
⚜️ भाषण कलेची तीन दिवसीय कार्यशाळा
📅 दिनांक – 3/4/5 ऑक्टोंबर 2025
📞8208287081
📍 ठिकाण – छत्रपती संभाजीनगर.
👉 (लगेचच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा 👇)
https://chat.whatsapp.com/KIgodtAsQbQDRUxhd4ZOnw?mode=ems_copy_t.
🎤 भाषण करायला सांगितलं की…
❌ अंगावर काटा येतो
❌ भीती वाटते
❌ हातपाय थरथर कापतात
❌ घाम येतो
❌ शब्द सुचत नाहीत
❌ काहीच आठवत नाही
❌ मित्रांसमोर बोलता येतं, पण स्टेजवर नाही!
👉 हे जर तुमच्यासोबत होत असेल, तर ही कार्यशाळा तुमच्यासाठीच आहे!
🔑 या कार्यशाळेत काय शिकाल?
✅ राजकीय प्रचार भाषणे
✅ विषय न वाचता / पाठांतर न करता भाषण कसे करावे
✅ एकाच विषयावर वेगळं भाषण कसं करायचं
✅ भाषणाची भीती कायमची कशी घालवायची
✅ कोणत्याही विषयावर झटपट भाषण कसं करायचं
✅ कार्यकर्ता निर्माण करण्याची कला
✅ चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे कसे वापरायचे
✅ भाषण लक्षात ठेवण्याची सूत्रे
✅ भाषणाचा आकर्षक शेवट
✅ वाढदिवस, उद्घाटन, आंदोलन, जयंती, लग्नसोहळा, शोकसभा
✅ ग्रामसभा, कोपरा सभा, प्रचार सभा..आणखी बरेच काही!
🎁 कार्यशाळेनंतर मिळेल
📘 सरावासाठी खास नोट्स
🎧 भाषणाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग
👉 आत्ताच खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा!
🔗 [Join WhatsApp Group]
https://chat.whatsapp.com/KIgodtAsQbQDRUxhd4ZOnw?mode=ems_copy_t.
=============================