12/11/2022
लातूर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख प्रशांत साळुंके यांचे आवाहन लातूर , दि. 12 ( महाराज्य न्यूज ) : मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आकर्षण केंद्र म्हणून तीन कार्यक्रमाचा उल्लेख होत असून या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थिती लाभणार आहे . तसेच ''आम्ही अँकर'' हे चर्चासत्र व परिसंवाद त्याच बरोबर ‘'डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का ?'’ …...
लातूर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख प्रशांत साळुंके यांचे आवाहन लातूर , दि. 12 ( महाराज्य न्यूज ) : मराठी पत्रकार परिषदेच्य.....