Mahar ashtra

Mahar  ashtra Jay bhim chi hawa

*"हिंदु म्हणून जन्माला आलो , पण* *हिंदु म्हणून मरणार नाही "*  *घोषणा केली काय लगेच मालिका* *9 ऐवजी 10.30 ला*  *डॉ बाबासा...
21/08/2020

*"हिंदु म्हणून जन्माला आलो , पण* *हिंदु म्हणून मरणार नाही "*
*घोषणा केली काय लगेच मालिका* *9 ऐवजी 10.30 ला*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर नावातच* *दम आहे ...*
👑🔥👑🔥👑🔥👑
💪💪💪💪💪💪💪

25/10/2019

महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा होता. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहित म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे.

महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. आर्य लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.

महार जातीत इतर काही जातींप्रमाणे पोटभेद नाहीत. महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होत. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इत्यादी कामे असत.[७]

05/12/2018
05/12/2018

9767427090
Mahar shtra

03/07/2018

Maharashtra mhanje mahar
Ch राज्य

Address

Aurangabad

Telephone

+919767427090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahar ashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category