
19/04/2022
https://youtu.be/gioGV0JcDUI
इथे आम्ही तुझा विसर न व्हावा असे लिहीत नाहीत तर तुला विसर न व्हावा असे लिहीत आहोत. शरद पवार यांना त्यांनीच केलेल्या विधानाचा विसर होऊ नये असे अपेक्षित आहे. त्यांनी या आधी जी विधाने केली आहेत ती जशास तशी देत आहोत. आता मात्र पवार बदलले आहेत
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न ...