The Rationalist

The Rationalist Increase Rationalism, Scientific Temperament, Humanity, Equality is our moto..

25/05/2023

ब्राम्हणांनी सप्तशृंगीगडावर कब्जा कसा केला..?

#ब्राम्हण #ब्राम्हणवाद #सप्तशृंगी #वणी #पेशवाई

23/05/2023

♦️अत्यंत महत्वाचे (Very Important)

मित्रांनो,
The Rationalist हे आपले page hack झाले होते, याविषयी आपणास कल्पना आहेच. Facebook Team ने हे page मला परत दिले असले, तरी सध्या मला या page चा फक्त अंशत: अर्थात Parcial Access दिला आहे. अजूनही या Page चा Full Access हा Hacker कडेच आहे.
त्यासंदर्भात Facebook Team सोबत माझे बोलणे चालू आहे, पण या सगळ्या बाबींना वेळ लागत असतो. यादरम्यान Hacker पुन्हा आपल्या Page ला बंद करू शकतो किंवा यावर अश्लील msg पाठवू शकतो किंवा पुन्हा माझा Access बंद करू शकतो.
तेव्हा या सर्व बाबींची पूर्वतयारी (Precaution) म्हणून माझे दुसरे Page आपण सर्वांनी Like बटण दाबून Follow करून ठेवावे, ही नम्र विनंती.
हे यासाठी सांगत आहे, की या Page च्या संदर्भात काही अघटीत घडल्यास आपणा सर्वांपर्यंत मला माझे विचार पोहोचवता येणे सोपे व्हावे व आपल्या संवादात खंड पडू नये.
तेव्हा खालील link वर जावून Page Like & Follow करावे, ही नम्र विनंती.
(📍टीप - profile वरील Like बटण हेच follow बटण आहे, तेव्हा ते दाबावे, ही विनंती.)

आपला,
The Rationalist

♦️New Page Link : Like & Follow
👇🏽
https://www.facebook.com/BalasahebGarudTheRationalist?mibextid=ZbWKwL

22/05/2023

ब्राह्मणी गटारघाण आणि प्रबोधक सफाई..!

#ब्राम्हण #ब्राम्हणवाद #हिंदू #मुस्लिम #त्र्यंबकेश्वर

19/05/2023

जय भारत,
मित्रांनो, hackers ने टाकलेल्या अश्लील फोटोंमुळे हे page खूप जणांनी report केले होते, त्यामुळे reach घटला आहे.
कृपया, जास्तीतजास्त like आणि share करा, म्हणजे page पूर्ववत सुरू राहील.

19/05/2023

जय भारत,
मित्रांनो, माझे हे page hack करण्यात आले होते. Fb team च्या सहकार्यामुळे मी हे पेज पुन्हा परत मिळवण्यात यशस्वी झालो आहे. साधारणत: 14 मे पासून हे page hack झाले होते. त्यानंतर hackerने या page च्या story मध्ये अनेक अश्लील फोटो टाकले होते. परिवर्तनवादी चळवळ बदनाम करण्याचा हा एक डाव होता. गेले चार दिवस मी खूप तणावाखाली होतो, पण शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आले आणि मला page परत मिळाले. Facebook team चे खूप खूप आभार आणि आपणा सर्वांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.
आपले प्रेम असेच अखंड राहू द्या. पुन्हा लवकरच भेटू.
आपला
The Rationalist

🙏🏼🙏🏼🙏🏼

12/05/2023

'द केरला स्टोरी'ची चिरफाड..!

#द #केरला #स्टोरी

विनम्र सूचना..!मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांनी The Rationalist या page आणि youtube channel च्या हिंदी आवृत्तीची मागणी ...
10/05/2023

विनम्र सूचना..!

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांनी The Rationalist या page आणि youtube channel च्या हिंदी आवृत्तीची मागणी माझ्याकडे अनेकदा केली होती.

आपल्या सातत्यपूर्ण व प्रेमपूर्वक मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत आजपासून आपली हिंदी आवृत्तीही सुरू करीत आहोत.

आपल्या हिंदी भाषेतील fb Page आणि Youtube channel चे नाव आहे Realistic India..

तेव्हा आपण जसे The Rationalist या Page ला प्रेम दिलेत तसेच, आपल्या Realistic India लाही द्यावे, नम्र विनंती..

Comment box मध्ये fb Page ची link देत आहे. कृपया त्यावर clik करून page ला follow करावे, ही नम्र विनंती..

🙏🏼🙏🏼🙏🏼

09/05/2023

प्रदीप कुरुलकर : आरएसएस स्वयंसेवक ते आयएसआय एजंट.!

#प्रदीप #कुरुलकर #आरएसएस #आयएसआय

08/05/2023

सद्गुरू जग्गी काय बरळतोय..?

#सद्गुरू #जग्गी #वासुदेव #रामदास #शिवाजीमहाराज

06/05/2023

देतो तीक्ष्ण उत्तरे.. पुढे व्हावयासी बरे..!

#तुकोबा #ब्राह्मण #धर्म #प्रबोधन #शिव्या

04/05/2023

रामसेतूची पोलखोल

#रामसेतू #राम #पोलखोल

02/05/2023

संस्कृत भाषा आणि वैदीक संस्कृती यांचा सत्य इतिहास आहे तरी काय..?

#संस्कृत #भाषा #वैदिक #संस्कृती #इतिहास

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Rationalist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Rationalist:

Share